ETV Bharat / entertainment

kajol devgan : काजोल तिची मुलगी न्यासा आणि मुलगा युगसोबत झाली मुंबई विमानतळावर स्पॉट - airport

kajol devgan : काजोल ही नुकतीच मुंबई विमानतळावर तिच्या मुलांसह स्पॉट झाली. ती आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी कुठेतरी बाहेर जात आहे. सध्या तिचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय.

kajol devgan
काजोल देवगण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 5:20 PM IST

मुंबई - kajol devgan : अभिनेत्री काजोल बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच ती करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन 8 च्या प्रोमोमध्ये दिसली होती. याआधी काजोल मुंबईतील दुहूमध्ये बंगाली समजानं आयोजित केलेल्या बॉम्बे नॉर्थ दुर्गा पूजेमध्ये उपस्थितीत होती. नुकतीच ती तिच्या मुलांसोबत मुंबई विमानतळावर दिसली आहे. शनिवारी पापाराझीनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काजोलचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसतेय. यावर तिनं निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला आहे. यासह तिनं गळ्यात माळ आणि सनग्लास घातला आहे. याशिवाय तिनं पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले आहेत. लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केस बनमध्ये बांधले होते. यावर तिनं खूप लाईट मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत होती.

काजोल झळकली मुंबई विमानतळावर : काजोलचा मुलगा युगच्या लूकबद्दल सांगायचं झाल तर, तो ग्रे टी-शर्ट आणि जीन्ससह दिसत आहे. त्यानं त्याचा चेहरा मास्कनं झाकला आहे. दुसरीकडे, अजय देवगणची मुलगी न्यासानं ग्रे ट्राउझर्स आणि व्हाइट क्रॉप टॉप घातला आहे. यावर तिनं देखील मास्क लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काजोल तिच्या मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी कुठेतरी बाहेर जात आहे. काजोल बऱ्याचदा मुलगी न्यासासोबत कार्यक्रमांमध्ये जाताना दिसते. ती खूपदा आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून तिला कुठ जात असल्याचं विचारत आहेत. याशिवाय काहीजण तिच्या लूकचे कौतुक करताना देखील दिसत आहेत.

काजोलचं वर्कफ्रंट : काजोल नुकतीच 'द ट्रायल: प्यार, कानून, धोखा' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिनं नयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारली होती. याआधी ती 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. काजोल पुढं 'सरजमीन' आणि 'दो पत्ती' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, जे 2024 मध्ये रिलीज होणार आहेत.

हेही वाचा :

  1. Tiger 3 Collection Day 1 Prediction: सलमान खानचा 'टायगर 3' करणार बॉक्स ऑफिसवर राज्य
  2. Mouni Roy DELETES fangirl post : मौनी रॉयनं दुल्कर सलमानला समर्पित केलेली 'फॅनगर्ल' पोस्ट केली डिलीट
  3. Happy Birthday Tabu: बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी दिल्या तब्बूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.