ETV Bharat / entertainment

Raksha Bandhan 2023: बॉलिवूड सेलेब्रिटींनी उत्सहात साजरा केला रक्षाबंधनाचा सण, बहिणीसोबतचे फोटो केले शेअर - बॉलिवूड स्टार्स

रक्षाबंधनाच्या दिवशी चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी त्यांच्या बहिणींसोबत हा सण साजरा केला आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या बहिणींसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Raksha Bandhan 2023
रक्षाबंधना 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 11:54 AM IST

Updated : Aug 31, 2023, 1:03 PM IST

मुंबई : देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे. रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त दोन दिवस येत असल्याने हा खास प्रसंग मोठ्या जलोषात साजरा करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी त्यांच्या बहिणींसोबत हा सण साजरा केला असून काही फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली आहेत. रक्षाबंधन हा सण अल्लू स्नेहा रेड्डी, सारा अली खान आणि खुशी कपूर, जॅकी भगनानी, श्रद्धा कपूर, अभिषेक बच्चन, शनाया कपूर यांनी आपल्या कुटुंबासह साजरा केला आहे.

अल्लू स्नेहा रेड्डीने शेअर केली फोटो : अभिनेता अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये अल्लू अर्जुनची दोन मुले, अल्लू अयान आणि मुलगी अल्लू अर्हा हे दिसत आहे. स्नेहा रेड्डीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'राखी 2023' यासह तिने रेड हार्ट इमोजी पोस्ट केली आहेत. स्नेहाच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहे. एका यूजरने कमेंट करत पोस्टवर लिहले, 'खूप क्यूट. हॅप्पी रक्षाबंधन' तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहले, 'खूप खास हे फोटो आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर चाहते करत आहे.

स्टार्सनी साजरा केला रक्षाबंधन : दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या कुटुंबासह राखी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो पोस्ट केली आहेत. या फोटोमध्ये, ती तिच्या भावांसोबत म्हणजेच इब्राहिम अली खान, तैमूर अली खान, जहांगीर अली खान आणि इनायासह दिसत आहे. साराने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'रक्षा बंधनाच्या शुभेच्छा. हम पांच सात है.' असे लिहले आहे. या पोस्टवर देखील अनेकजण साराला आणि तिच्या भावांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर शेअर केली फोटो : कार्तिक आर्यनने आपल्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन रक्षाबंधन साजरे केले आहे. या फोटोमध्ये कार्तिक आणि त्याची बहिण खूप खास दिसत आहे. सनी आणि बॉबी देओलने रक्षाबंधन हा सण साजरा करतानाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला. त्यानंतर अभिनेता जॅकी भगनानीने आपल्या बहिणीसोबत एक खास कोलाज फोटो बनवून चाहत्यांसोबत शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बच्चनने त्याची मोठी बहीण श्वेता बच्चन नंदासोबत फोटो शेअर करत तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Rajkummar Rao Birthday : प्रतिभेच्या जोरावर राजकुमार रावनं चित्रपटसृष्टीत कमवलं नाव....
  2. SRK is icon of love for India : 'शाहरुख हा भारतावरील प्रेमाचा प्रतिक', म्हणत कमल हासनने केले कौतुक
  3. Dream Girl 2 box office collection: आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या सहाव्या दिवशी गाठेल 60 कोटी टप्पा...

Last Updated : Aug 31, 2023, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.