ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna birthday : 'सामी सामी'पासून ते 'रंजीतामे'पर्यंत रश्मिका मंदानाचे टॉप डान्स व्हिडिओ

टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांना वेड लावणाऱ्या रश्मिका मंदान्नाचा आज २७ वा वाढदिवस आहे. रश्मिका अभिनेत्री व्यतिरिक्त ती एक उत्तम डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार नृत्ये केली आहेत.

author img

By

Published : Apr 5, 2023, 3:01 PM IST

Updated : Apr 5, 2023, 5:18 PM IST

Rashmika Mandanna birthday
Rashmika Mandanna birthday

मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून आपली योग्यता सिद्ध करणारी 'सामी गर्ल' रश्मिका मंदान्ना हिने 2022 मध्ये 'गुड बाय' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत काम करताना दिसली होती. अभिनयासोबतच रश्मिका एक उत्तम डान्सर देखील आहे. आजवर तिने अनेक हिट गाण्यावर आपले कौशल्य दाखवून हे सिद्ध केले आहे. त्याचबरोबर रश्मिका तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चला तर मग पाहूया रश्मिकाच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास डान्स स्टेप्स...

'सामी गर्ल' रश्मिका मंदान्ना बुधवारी (5 एप्रिल) तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. रश्मिका तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर वेळोवेळी नवीन डान्स व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर तिने गाण्यांमध्येही अप्रतिम नृत्य केले आहे, मग ते पुष्पा चित्रपटातील 'सामी-सामी' गाणे असो किंवा 'टॉप टकर' गाणे असो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'सामी-सामी' गाणे - 'सामी-सामी' हे 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा - द राइज'चे सर्वात लोकप्रिय गाणे आहे. सुनिधी चौहानने या गाण्याला तिचा आवाज दिला आहे. या गाण्याच्या बीट्सवर रश्मिकाने अप्रतिम स्टेप्स केल्या. या गाण्यावर अनेक रील्स बनवण्यात आल्या आहेत. या गाण्यात रश्मिकासोबत अल्लू अर्जुनही दिसला होता.

रश्मिकाची 'टॉप टकर' - 2021 मध्ये आणखी एक रिलीज होती आणि ती होती- 'टॉप टकर'. हे गाणे बादशाह, उचना अमित, युवा शंकर राजा आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. या अल्बममध्ये रश्मिका संग बादशाह, उचना अमित, युवान शंकर राजा हे साऊथ स्टाईलमध्ये दिसले. तर रश्मिकाने चांगला डान्स केला होता.

रंजीतामे ( वारिसू ) - टॉलीवूड सुपरस्टार विजय आणि रश्मिका मंदान्ना यांचा वारिसू (तमिळ) वारिसू चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील 'रंजीतामे' हे एक गाणे खूप गाजले आहे. रश्मिकाने या गाण्यात विजयसोबत खूप दमदार डान्सही केला आहे. या गाण्यात रश्मिकाचा लूक हॉट होता.

'द हिक' गाणे - 'गुडबाय' चित्रपटातील 'द हिक' गाणे हे पार्टी साँग आहे. या गाण्यात रश्मिका एकदा क्लबमध्ये नाचताना दिसत आहे, जिथे ती डिस्को बीट्सवर जोरदार नाचताना दिसत आहे.

'माइंड ब्लॉक' हे 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'सरिलारू नीकेव्वरु' या तेलुगू चित्रपटातील एक गाणे आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि महेश बाबू यांनी नृत्य केले आहे. हे गाणे ब्लेझ आणि रानिना रेड्डी यांनी गायले आहे.

हेही वाचा - Rashmika Mandanna Birthday : Vnr Trio टीमने रश्मिका मंदान्नाला पहिल्या पोस्टरसह दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Last Updated : Apr 5, 2023, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.