ETV Bharat / entertainment

Arjun kapoor birthday : अर्जुन कपूरला वाढदिवसानिमित्याने गर्लफ्रेंन्ड मलायका अरोराने दिल्या शुभेच्छा... - अर्जुन कपूरचा वाढदिवस

वाढदिवसानिमित्याने मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मलायकाने सोशल मीडियावर एका सुंदर पोस्टद्वारे अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Arjun kapoor birthday
अर्जुन कपूरचा वाढदिवस
author img

By

Published : Jun 26, 2023, 5:50 PM IST

मुंबई : बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर 26 जून रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहत्यांसह सेलेब्स देखील अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा आल्या आहेत आणि ही खास शुभेच्छा दुसरी कोठूनही नसून अभिनेत्री मलायका अरोराकडून आली आहे. मलायकाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या गोड बॉयफ्रेंडवर खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. मलायकाने सोशल मीडियावर एका सुंदर पोस्टद्वारे अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने या बर्थडे पोस्टमध्ये अर्जुन कपूरचे खोडकर फोटोही शेअर केले आहेत.

अर्जुन कपूर वाढदिवस : मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहले, 'हॅपी बर्थडे माय सनशाईन, माय थिंकर, माय मूफी, माय शॉपहोलिक, माय हँडसम... अर्जुन कपूर'. मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे पाच फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अर्जुच्या वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. पहिल्या फोटोत अर्जुन सनग्लासेसमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटत तो तलावाच्या काठावर उभा आहे. तिसऱ्या फोटोत अर्जुन कपूर शर्टलेस दिसत आहे. चौथ्या फोटोत तो छत्री धरून उभा आहे आणि पाचव्या फोटोत तो डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तिच्या कॅप्शननुसार मलायकाने अर्जुनचे हे वेगळे फोटो शेअर केल्याचे दिसते.

अर्जुनने अशी प्रतिक्रिया दिली : मलायकाच्या वाढदिवसाच्या पोस्टमुळे अर्जुनचे मन भरून आले आहे. अर्जुनने त्याच्या गर्लफ्रेंन्डच्या शुभेच्छा पोस्टवर लाल हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच, काल रात्री दोघांनी वाढदिवसाच्या पार्टीत खूप सेलिब्रेशन केले होते. या पार्टीमध्ये मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त तिच्या 25 वर्षीय आयकॉनिक गाण्या छैया-छैयावर जबरदस्त डान्स केला. तसेच मलायकाच्या या पोस्टवर तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. अनेक युजने तिला बुड्ढी मलायका म्हटले आहे. तर एका कमेंटमध्ये तिला चक्क तिचे वय आठवण करून देत तिला काही लाज वाटते की नाही असे म्हटले आहे. मलायकाच्या या पोस्ट फार जास्त हेट कमेंट येत आहे.

हेही वाचा :

  1. Ananya Panday : अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर शेअर केला बालपणीचा व्हिडिओ
  2. Arjun Kapoor birthday : गरिब मुलांच्या मदतीसाठी अर्जुन कपूर करणार आवडत्या कपड्यांचा लिलाव
  3. SRK acting with Suhana: लेक सुहान खानसोबत झळकणार शाहरुख खान, जाणून घ्या कसा असेल सिनेमा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.