मुंबई - Ekta kapoor : बॉलिवूडची स्टार फिल्ममेकर एकता कपूर ही सध्या नाराज दिसत आहे. तिनं ट्विटरवर तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. एकताचं हे ट्विट देखील आता चर्चेचा मुद्दा बनत आहे. सध्या एकताला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. यामुळे एकतानं आपली नाराजी व्यक्त करत एक ट्विट एक्सवर केले आहे.
एकता कपूर ट्रोल्सवर चिडली : एकता कपूरनं ट्विटमध्ये लिहले, 'मी ट्विटरवर परत आले आहे, मी काही बोलण्यापूर्वी माझ्या टीमनं मला पुन्हा शांत केले आहे' 'थँक यू फॉर कमिंग'बद्दल खूप आवाज केला जात आहे. चुकीचा मुद्दा बाजूला ठेवू सकारात्मक दृष्टिकोनातून हा चित्रपट पहा. चित्रपटाच्या रिव्ह्यूनं माझ्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. विविध प्रकारची सामग्री ही आजच्या काळाची गरज आहे'. त्यानंतर तिनं पुढं लिहलं, 'हा एक वेडा चित्रपट आहे जो माझी क्रेझी पार्टनर रियासोबत बनवला गेला आहे'. याशिवाय तिनं यावेळी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी कौतुक केले आहे. एकता कपूरचा हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता, त्यानंतर एकताने तिची नाराजी व्यक्त केली होती.
-
N me with my thrill issues wud want it no other way !!! From being trolled for ruining culture because it ‘ promotes ‘ self pleasure ( how that is ruining anything if ur keeping ur hands to yourself) to being applauded by indian n international press …
— Ektaa R Kapoor (@EktaaRKapoor) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">N me with my thrill issues wud want it no other way !!! From being trolled for ruining culture because it ‘ promotes ‘ self pleasure ( how that is ruining anything if ur keeping ur hands to yourself) to being applauded by indian n international press …
— Ektaa R Kapoor (@EktaaRKapoor) October 9, 2023N me with my thrill issues wud want it no other way !!! From being trolled for ruining culture because it ‘ promotes ‘ self pleasure ( how that is ruining anything if ur keeping ur hands to yourself) to being applauded by indian n international press …
— Ektaa R Kapoor (@EktaaRKapoor) October 9, 2023
एकता कपूर ट्रोल्सनं केला आरोप : एकता कपूरने लिहिले की, 'हा चित्रपट पितृसत्ता संपवणार नाही, पण अशा लोकांच्या नाकाला एवढी गुदगुल्या नक्कीच करेल की त्यांना शिंका येईल. या चित्रपटाला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. काही लोकांनी एकता कपूरवर भारताची संस्कृती बिघडवल्याचा आरोप केला आहे.
एकता कपूर संस्कृती बिघडवत असल्याचा झाला आरोप : बर्याच काळापासून लोकांनी एकता कपूरच्या चित्रपटांना अर्ध-पॉर्न आणि प्रौढ चित्रपट असल्याचे म्हणत तिला ट्रोल केले आहे. एका यूजरनं पोस्टवर प्रत्युत्तर देताना लिहिले की, 'एकता आणि करण जोहर देशाची संस्कृती बिघडवत आहे. त्यानंतर एकतानं कोणतेही लांबलचक उत्तर न देता फक्त 'हम्म्म' असं या पोस्टवर लिहलं आहे.
हेही वाचा :
- Vidya Balan breaks silence : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्या बालनने 'मुलगी' असल्याच्या दाव्यावर सोडले मौन
- Ankita lokhande and vicky jain : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन 'बिग बॉस 17'मध्ये जाणार ?
- Ganapath Trailer out : टायगर श्रॉफ क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा ट्रेलर प्रदर्शित, पहा हाय-ऑक्टेन अॅक्शन ड्रामा