ETV Bharat / entertainment

Deepika Padukone : दीपिका पदुकोण विमानतळावर अवतरली पण एअरपोर्ट लूकमुळे झाली ट्रोल - पापाराझीने मुंबई विमानतळावर स्पॉट केले

दीपिका पदुकोणला पापाराझीने मुंबई विमानतळावर स्पॉट केले. दीपिका तिच्या एअरपोर्ट लूकमध्ये खूप खास दिसत होती. दीपिकाने यावेळी निळ्या रंगाच्या बॅगी जीन्सवर स्वेटर घातले होते, ज्यामुळे तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण
author img

By

Published : Jul 24, 2023, 2:55 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आली आहे. दीपिका नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. दीपिका तिच्या एअरपोर्ट लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली असून अनेक जण तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. आता यूजर्स दीपिकाला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. आज २४ जुलै २०२३ रोजी दीपिका पहाटे अमेरिकेला रवाना झाली आहे. दीपिकाने तिच्या एअरपोर्ट लूकमध्ये स्वेटर घातले होते, त्यामुळे तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दीपिकाचा एअरपोर्ट लूक खूपच कम्फर्टेबल होता. या लूकमध्ये दीपिका खूप खास दिसत होती. दीपिकाने तिच्या एअरपोर्ट लूकसाठी ब्रँड लुई व्हिटॉनचा स्वेटर, निळ्या रंगाची बॅगी जीन्स आणि त्यावर पांढरे स्नीकर्स घातले होते. तसेच दीपिका ही लुई व्हिटॉनची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

दीपिका व्हिडिओमध्ये : दीपिका ही आपल्या कारमधून उतरून विमानतळातच्या दिशेने जात आहे. त्यावेळी पापाराझीने दीपिकाला पोझ देण्यास सांगितले मात्र दीपिकाने त्यांना एक स्माईल दिली आणि विमानतळातच्या आत शिरली. दीपिकाचा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिच्या एअरपोर्ट लूकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दीपिका हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकाने यूजर्स लिहिले, उन्हाळ्यात स्वेटर का घालतता? आणखी एका यूजरने लिहिले , तुम्ही अमिताभ बच्चनसारखे का चालत आहात?, दुसर्‍या युजरने लिहिले, पुरुषासारखे कपडे घातले दीपिकाने. अशा अनेकप्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर येत आहेत, तर काही दीपिकाचे चाहते तिच्या लूकची प्रशंसा करत आहेत.

दीपिका पदुकोणचा वर्कफ्रंट : दीपिका ही प्रभास स्टारर 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन, सुर्या, दिशा पटाणी, कमल हसन हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विनने केले आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. BBD Box Office Collection Day 24 : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रोवला यशाचा झेंडा..
  2. Box office collection day 23 : ना अ‌ॅक्शन..ना लव्हस्टोरी... तरीही बाईपण भारी देवाने जिंकली प्रेक्षकांची मने
  3. Jayant Sawarkar passsed away : ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.