ETV Bharat / entertainment

Atlee Kumar praised Bawal : जान्हवी कपूर आणि वरुण धवनच्या 'बवाल'चे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने केल कौतुक - बवालचे अ‍ॅटली कुमारने केल कौतुक

जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाबद्दल साऊथ इंडियाचे स्टार दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार यांनी कौतुक केले आहे. वरुण धवन आणि जान्हवीच्या भूमिका आवडल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Janhvi Kapoor and Varun Dhawan
जान्हवी कपूर आणि वरुण धवन
author img

By

Published : Jul 21, 2023, 6:17 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा बवाल हा चित्रपट शुक्रवारी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप प्रेक्षकांद्वारे पसंत केले गेले होते. आता हा चित्रपट शेवटी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य कलाकार जान्हवी कपूर आणि वरुण धवन आहेत. यांची जोडी पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन दिसत आहे. दरम्यान, आता चित्रपट निर्माते अ‍ॅटली कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाबद्दल सांगितले आहे.

अ‍ॅटलीने केले कौतुक : अ‍ॅटलीने कुमार यांनी ट्विटरवर लिहिले, 'बवाल' हा चित्रपट पाहायला चांगले वाटला . स्वतःच्या कादंबरीवर एक उत्तम कलाकृती पुस्तक वाचून त्याची कल्पना केल्यासारखे वाटले. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय... वरुण सरांनी या चित्रपटात अव्वल दर्जाचे सादरीकरण केले आहे. जान्हवी तू उत्कृष्ट आहेस, संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे अभिनंदन'. त्याच्या ट्विटला उत्तर देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली की, 'आम्ही सर्वजण तुमची आणि वरुणच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत, लवकरच तूम्ही हा चित्रपट जाहीर करा. 'अ‍ॅटलीने ही पोस्ट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केली आहे. 'बवाल' या चित्रपटात वरुण आणि जान्हवीने अतिशय सुंदर अभिनय केला आहे.

  • #Bawaal , a feel-good watch. A great craft in its own novelist way. Felt like reading a book and visualising it. Great performances from all the actors, @Varun_dvn sir has rendered a top notch one in this film. #JanhviKapoor was superb Congratulations to @PrimeVideoIN

    — atlee (@Atlee_dir) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बवाल महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरची कथा : साजिद नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट, अर्थस्की पिक्चर्स अंतर्गत आणि अश्विनी अय्यर तिवारी निर्मित, बवाल महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरची कहानी आहे. या चित्रपटात वरुण आणि जान्हवी विवाहित दाखविले गेले आहेत. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाला खूप प्रशंसा सध्या मिळत आहे. तसेच नितेश यांनी यापूर्वी दंगल, छिछोरे, भूतनाथ रिटर्न्स , चिल्लर पार्टी यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. दरम्यान, वरुण आणि अ‍ॅटली त्यांच्या पुढील शीर्षक नसलेल्या प्रोजेक्टसाठी एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटातून कीर्ती सुरेशचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. पुढील महिन्यापासून चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात होईल.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt : भविष्यात राहा कपूर काय बनणार? आलिया भट्टने दिले भन्नाट उत्तर...
  2. Ranveer Singh : मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणचे घेतले चुंबन
  3. anupam kher : अनुपम खेर आणि जया बच्चन यांनी मणिपूर हिंसाचारवर व्यक्त केला आपला संताप...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.