ETV Bharat / entertainment

Khatija Rrahman Marriage : एआर रहमानची मुलगी खतिजाने ऑडिओ इंजिनियर रियासदीनसोबत बांधली लग्नगाठ - ऑडिओ इंजिनियर रियासदीन

संगीत दिग्दर्शक एआर रहमान यांची मुलगी खतिजा रहमान ( खतिजा A.R. Rahman's daughter Khatija ) हिने रियासदीन शेख मोहम्मदसोबत ( Riyasdeen Shaik Mohamed ) लग्नगाठ बांधली. खतिजा आणि रियासदीन यांची गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी एंगेजमेंट झाली होती.

Khatija Rrahman Marriage
खतिजाने रियासदीनसोबत बांधली लग्नगाठ
author img

By

Published : May 6, 2022, 11:42 AM IST

हैदराबाद - संगीतकार ए.आर. रहमानची मुलगी खतिजा ( A.R. Rahman's daughter Khatija ) हिने महत्त्वाकांक्षी उद्योजक आणि ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मद (Riyasdeen Shaik Mohamed ) यांच्याशी लग्न केले आहे. 5 मे रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे दोघांचे लग्न झाले. लग्नाला फक्त जवळचे कुटुंब आणि नातेवाईक उपस्थित होते.

चाहत्यांना आनंदाची बातमी सांगताना, संगीतकार ए.आर. रहमान यांनी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्यासोबतचा एक कौटुंबिक फोटो शेअर केला. "सर्वशक्तिमान या जोडप्याला आशीर्वाद देवो.. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद." रहमानने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

Khatija Rrahman Marriage
खतिजाने रियासदीनसोबत बांधली लग्नगाठ

सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसणार्‍या आणि धार्मिक आणि अध्यात्मिक असलेल्या खतिजा हिने सोशल मीडियावरही ही घोषणा केली. "माझ्या आयुष्यातील सर्वात प्रतीक्षित दिवस. माझ्या माणसाशी ( रियासदीन शेख मोहम्मद ) लग्न झाले," असे तिने तिच्या लग्नाच्या छायाचित्रासोबत लिहिले. खतिजा आणि रियासदीन यांची गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी एंगेजमेंट झाली होती. खतिजा यांच्याशिवाय ए.आर. रहमान हे मुलगी रहीमा आणि मुलगा अमीन यांचेही वडील आहेत.

हेही वाचा - Kamara Deleted Morph Video : जर्मनीत पंतप्रधान मोदींसमोर गाणाऱ्या मुलाचा मॉर्फ व्हिडिओ कुणाल कामराने केला डिलीट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.