मुंबई - पुष्पा स्टार अल्लू अर्जुन आणि त्याची मुलगी अल्लू अर्हा अनेकदा त्यांच्या मनमोहक व्हिडिओंनी सोशल मीडियावर वादळ निर्माण करतात. या बाप लेकींचे सुंदर फोटो मेहमीच त्यांच्यातील अतुट नाते दर्शवत असतात. अल्लू अर्हाने वडिलांकडून केवळ आकर्षक दिसणेच नाही तर प्रेम देखील आत्मसात केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
घराच्या बागेत हे फोटो क्लिक मंगळवारी, अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिचा पती आणि मुलगी यांची एक सुंदर झलक शेअर केली. स्नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अल्लू अर्जुन योगा करत असलेल्या अर्हाकडे बघताना दिसत आहे. अर्हाची लवचिकता आणि योग कौशल्य पाहून अभिनेता आश्चर्यचकित झालेला दिसतो, जर त्याच्या चेहऱ्यावरील भाव लक्षात घेण्यासारखे आहेत. पोस्टवर अल्लू अर्जुनला टॅग करत, स्नेहाने गुड मॉर्निंग स्टिकरसह फोटो शेअर केले. अल्लू अर्जुन मॅचिंग टी-शर्टसह काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये आराम करत असताना, त्याची मुलगी प्रिंटेड पायजमा सूटमध्ये योगा पोझ देत आहे. अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील घराच्या बागेत हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पुष्पा सिक्वेल डिसेंबरमध्ये येणार अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा: द रुलच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. पुष्पा 2 या चित्रपटाचे निर्माते पुढील महिन्यात अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. पुष्पा सिक्वेल या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये येण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुन शिवाया पुष्पा २ मध्ये फहद फासिल देखील IPS भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे तर रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत परत येणार आहे.
-
Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023Brace yourselves for this massive collaboration between three powerhouses of India - Producer Bhushan Kumar, Director Sandeep Reddy Vanga and superstar Allu Arjun.@alluarjun @imvangasandeep #BhushanKumar #KrishanKumar @VangaPranay @VangaPictures #ShivChanana @NeerajKalyan_24 pic.twitter.com/xis8mWSGhl
— T-Series (@TSeries) March 3, 2023
भूषण कुमार आहेत सहनिर्माते अभिनेता अर्जुन रेड्डी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत आगामी पॅन इंडिया चित्रपटासाठी हात मिळवणी करणार आहे. ज्याची संयुक्तपणे निर्मिती टी-सीरीज चित्रपटांचे भूषण कुमार आणि वांगाच्या बॅनर भद्रकाली पिक्चर्सद्वारे केली जाणार आहे. या चित्रपटाबाबत अधिक माहिती गुपित ठेवण्यात आली आहे. पहिल्या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे पुष्पा २ ची प्रतीक्षा संपूर्ण देशभर सुरू आहे. यात फहद फजिल अल्लू अर्जुनच्या विरोधात असल्यामुले एक मोठा धमाका सिनेमात पाहायला मिळणार आहे हे निश्चित.
हेही वाचा - Sr Ks Jawan And Dunki : शाहरुखच्या जवान आणि डंकीसाठी चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा