ETV Bharat / crime

Mystery Of Suicide : तरुणीची हत्या की, आत्महत्या! बदलापूर रेल्वे रुळावर सापडला मृतदेह - cast

रेल्वे रुळावर तरूणीचा मृतदेह ( body found railway tracks ) आढळ्याने कल्यानमध्ये खळबळ उडाली आहे. या तरूणीचा मृतदेह बदलापूर वांगणी रेल्वे रुळावर ( Badlapur Wangani railway line ) आढळला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरूणीची इंटग्रामवर बदलापूरातील करण लहाने या तरुणाशी ( Became friends on Instagram ) मैत्री झाली होती.

Accused Karan Lahane
आरोपी करण लहाने
author img

By

Published : Jun 18, 2022, 9:03 PM IST

ठाणे - रेल्वे रुळावर तरूणीचा मृतदेह ( body found railway tracks ) आढळ्याने कल्यानमध्ये खळबळ उडाली आहे. या तरूणीचा मृतदेह बदलापूर वांगणी रेल्वे रुळावर ( Badlapur Wangani railway line ) आढळला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरूणीची इंटग्रामवर बदलापूरातील करण लहाने या तरुणाशी ( Became friends on Instagram ) मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ईशाला ( नाव बदलेले आहे ) करणने लग्नाचे करण्याचे अश्वासन ( Promise of marriage young lady) दिले होते. मात्र, नंतर करणने ईशाला तुझी जात वेगळी असल्याचे कारण ( different caste ) देत नकार दिला. त्यानंतर ईशाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. या घटनेमुळे तरुणीच्या कुटूंबियांना मोठा मानसिक धक्का ( Mental shock ) बसला आहे. याप्रकरणी कुळगांव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३४ अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृतक तरुणीची आईची प्रतिक्रिया

पाच वर्षापसून दोघांचे प्रेमसंबंध - कल्याण पश्चिम भागात मृत २४ वर्षीय ईशाचे बदलापूर - कासगाव परिसरात राहणारे करण लहाने यांच्यासोबत प्रेमसंबध होते. गेली पाच वर्षे करण तिला लग्नाचे आमिष दाखवत होता. करणने वेळोवेळी ईशावर अत्याचार केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला आहे. लग्नाला नकार दिल्यानंतर इशाच्या घरच्यांनी आरोपी करण तसेच त्याच्या कुटूंबाला घरी जाऊन जाब विचारला होता. यावेळी करणच्या घरच्यांनी इशाच्या घरच्यांना शिवीगाळ करत धमकी देत हाकलून दिले होते.

"करण मी आत्महत्या करत आहे. तुझे प्रेम असेल तर लवकर ये "- मृतक इशाच्या कुटुंबाला शिवीगाळ तसेच धमकी दिल्याच्या प्रकारानंतर इशाने कुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत न्यायाची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान तक्रारीची माहिती मिळताच आरोपी करणच्या मित्रांनी मृतक इशाला "करण आत्महत्या करीत असल्याची बतावनी केली होती. करणवर तुझे प्रेम असेल तर, लवकर ये " असे सांगत तरुणीला बदलापूरमध्ये बोलवले होते. रविवारी दुपारी ईशाने आईला करणच्या भावाने बोलावल्याचे सागत ती बदलापूरला गेली होती. मात्र, त्यानंतर तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. सोमवारी पहाटे पोलिसांनी तिचा मृतदेह बदलापूर रेल्वे रुळावर सापडल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली.

प्रियकरासह, कुटूंबावरही गुन्हा दाखल - दरम्यान लग्नाला नकार मिळाल्याने ती मानसिक दृष्ट्या खचली होती. तिला पुन्हा एकदा आमिष दाखवून करणने तसेच त्याच्या मित्राने ईशाचा घात केल्याचा आरोप ईशाच्या आईने केला आहे. याप्रकरणी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, चार दिवस उलटून देखील आरोपीना अटक झालेली नसल्याने आम्हाला न्याय मिळणार का? असा संतापजनक सवाल ईशाच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Meeting : 21 जूनला शरद पवारांनी बोलावली विरोधी पक्षाची बैठक

हेही वाचा - Legislative Council Election : आम्हाला थोड्या मतांची गरज ; सेनेसोबतच्या अपक्षांना राष्ट्रवादी, काँग्रेसकडून संपर्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.