ETV Bharat / city

ठाणे, पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई.. ध्वज रॅली काढून शक्ती प्रदर्शन

मनसेच्या वतीने रविवारी चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते मुबंईत दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

Thousands of MNS workers will go to Mumbai from Thane Palghar district for march
ठाणे पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई, ध्वज रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन
author img

By

Published : Feb 8, 2020, 11:16 PM IST

ठाणे - पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले आहे. पक्ष पातळीवर तयारी केल्यानंतर आता मनसेने मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या साठीच मोटरसायकल ध्वज रॅली काढण्यात आली होती. या मोटरसायकल रॅलीत मनसे समर्थक सहभागी झाले होते.

ठाणे पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई, ध्वज रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन

रवीवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये अनेक ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ठाणे पालघर जिल्ह्यातून सुमारे ३० हजाराच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

Intro:ठाणे पालघर जिल्ह्यातून 30000 मनसे कार्यकर्ते आणि नागरिक गाठणार मुंबई.. CAA समर्थनार्थ मनसे ची विराट मोर्च्याची तयारी..ध्वज रॅली काढून केले शक्ती प्रदर्शनBody:
पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत असा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष पातळीवर तयारी केल्यानंतर आता मनसे मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आवाहन सुरू केले आहे. या साठीच आज ठाण्यातील मनसेच्या कार्यालया जवळून मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोटार सायकल ध्वज रॅली काडण्यात आली होती. या मोटार सायकल रॅली मनसे समर्थक सहभागी झाले होते. तसेच उद्या निघणाऱ्या महामोर्चा मध्ये अनेक ठाणेकरांनी उत्तम असा प्रतिसाद दिला असून ठाणे पालघर जिल्हातून सुमारे 30 हजारच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली
Byte: अविनाश जाधव- ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.