ETV Bharat / city

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तर एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार

मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या घरासमोर खेळत असताना किराणा दुकानदार सचिन लोंढे याने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडा ओरड करू नये म्हणून तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
author img

By

Published : Nov 18, 2019, 9:12 PM IST

ठाणे - शहरातील घरकाम करणाऱ्या महिलेच्या ११ वर्षीय मुलीवर किराणा दुकान मालकाने पाच ते सहा वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुलीच्या चुलत भावावरदेखील दोन वेळा अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

शहरातील एक कॉलनीत पीडित मुलगी आई वडिलांसोबत ५ महिन्यापासून राहते. पीडित मुलीचे वडील रिक्षा चालक असून आई धुण्याभांड्याची काम करते. हे दांपत्य कामावर जाताना मुलीला जवळच राहणाऱ्या सासूकडे ठेवून जात असत. संध्याकाळी घरी परतत आले असता, अचानक मुलीच्या पोटामध्ये असह्य कळा येऊ लागल्या. यापूर्वीही अशा प्रकारे तिला वेदना होत होत्या. मात्र, डॉक्टरकडे नेल्यावर जुजबी औषधाने पीडितेची पोटदुखी थांबली होती. मात्र, यावेळी जास्तच त्रास होत असल्याने आईने मुलीला विश्वासात घेऊन व्यवस्थित विचारले असता, मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या घरासमोर खेळत असताना किराणा दुकानदार सचिन लोंढे याने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडा ओरड करू नये म्हणून तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. असाच प्रकार त्याने पाच ते सहावेळा केला असल्याचेही पीडित मुलीने सांगितले. ही माहिती आईला सांगत असताना तिच्या चुलत भावाने सुद्धा किराणा दुकानदार सचिन लोंढे याने त्याच्याबरोबर सुद्धा असाच प्रकार केल्याचे सांगितले. हा प्रकार समजतात मुलीच्या आईने ताबडतोब रबाळे एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गाठून किराणा दुकान मालक सचिन लोंढे याच्या विरोधात तक्रार नोंदवली.

संबंधित आरोपी सचिन लोंढे याला पोक्सो कायद्या अंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे. यापूर्वी सचिन लोंढेबाबत महिलांकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, लहान मुलींना घाणेरडा स्पर्श करणे अशा गैरवर्तणुकीबाबत अनेक तक्रारी राहिवाशांनीही सांगितल्या. वेळीच जर या नराधमाला आवर घातला असता तर आज माझ्या मुलांना लैंगिक अत्याचारापासून वाचवू शकलो असतो, असे पीडित मुलीच्या आईने सांगितले.

Intro:नवी मुंबईतील रबाळे मध्ये ११ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

तर एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार

नवी मुंबई

रबाळे, दिवानाका येथील आंबडेकर नगर येथे घरकाम करणाऱ्या महिलेच्या ११ वर्षीय मुलीवर आंबडेकर नगर मधील किराणा दुकान मालकाने पाच ते सहा वेळा बलात्कार केला असून मुलीच्या चुलत भावावर सुद्धा दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

रबाळे, दिवानाका येथील आंबडेकर नगर येथे पीडित मुलगी आई वडिल यांच्या सोबत मागील ५ महिन्यापासून राहण्यास. पीडित मुलीचे वडील हे रिक्षा चालक असून आई धुण्याभांड्याची काम करते. संबधीत दांपत्य कामावर जाताना मुलीला जवळच राहणाऱ्या सासूकडे ठेवून जात असत. संध्याकाळी घरी परतत असताना अचानक मुलीच्या पोटामध्ये असह्य कळा येऊ लागल्या. याअगोदर सुध्दा सुद्धा असे झाले होते. परंतु डॉक्टरकडे नेल्यावर जुजबी औषधाने पीडितेची पोटदुखी थांबली होती. मात्र यावेळी जास्तच त्रास होत असल्याने आईने मुलीला विश्वासात घेऊन व्यवस्थित विचारले असता
मुलगी दिवाळीच्या सुट्टीत रबाळे, दिवानाका, आंबडेकरनगर येथील आजीच्या घरासमोर खेळत असताना किराणा दुकानदार सचिन लोंढे याने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडा ओरड करू नये म्हणून तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. तसेच असाच प्रकार त्याने पाच ते सहावेळा केले असल्याचेही पीडित मुलीने सांगितले ही माहिती आईला सांगत असताना तिच्या चुलत भावाने सुद्धा किराणा दुकानदार सचिन लोंढे याने त्याच्याबरोबर सुद्धा असाच प्रकार केल्याचे सांगितले आहे. हा प्रकार समजतात मुलीच्या आईने ताबडतोब रबाळे एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गाठून किराणा दुकान मालक सचिन लोंढे याच्या विरोधात तक्रार नोंदवली. संबंधित आरोपी सचिन लोंढे याला पोक्सो कायद्या अंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे.
याअगोदर सुद्धा भीमनगर, आंबेडकरनगर मध्ये नराधम सचिन लोंढे वर महिलांकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, लहान मुलींना घाणेरडा स्पर्श करणे अशा गैरवर्तणुकीबाबत अनेक तक्रारी राहिवाशांनीही सांगितल्या वेळीच जर या नराधमाला आवर घातला असता तर आज माझ्या मुलीला व मुलांना लैंगिक अत्याचारापासून वाचवू शकलो असतो. असे पीडित मुलिच्या आईने सांगीतले.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.