ETV Bharat / city

World Sight Day : मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ - Love Your Eye Themed 2022

मोबाईल कम्प्युटरचा ( Increase in eye diseases ) अतिवापर केल्याने सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक मुलांमध्ये नेत्रविकार( Eye disorders ) बळावल्याचे ( Eye disorders increased in children ) नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Increase in eye diseases
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ
author img

By

Published : Oct 13, 2022, 4:51 AM IST

ठाणे : मोबाईल कम्प्युटरचा ( Increase in eye diseases ) अतिवापर केल्याने सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक मुलांमध्ये नेत्रविकार बळावल्याचे ( Eye disorders increased in children ) नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. उद्या आंतरराष्ट्रीय सर्वांनीच आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी असा संदेश देण्यात आला आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ

योग्य आहार घ्या - मोबाईल आणि कम्प्युटर चा सारखं वापर केल्याने डोळे खराब होतील असे संवाद प्रत्येक घरातील पालकांच्या तोंडी होते परंतु कोरोना काळामध्ये जवळपास दोन वर्षे शाळेत जाण्याचा पर्यायच उरला नसल्याने संपूर्ण शिक्षण हे कम्प्युटर आणि मोबाईलवर आधारित झाले. तासनतास समोर ठेवून अभ्यास केल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांचे विकार बळावले व अनेकांना चष्मा वापरण्याशिवाय गत्यंतर उरला नाही. उद्या "जागतिक दृष्टी दिन" असल्याने आपण सर्वांनी खबरदारीचे उपाय करत नेत्रविकारांवर मात केली पाहिजे असे ठाण्यातील निष्णात नेत्र रोग तज्ञ डॉक्टर गाडगीळ यांनी सांगितले. लहान मुलांना कमीत कमी कम्प्युटर आणि मोबाईल वापरू द्यावेत तसेच किमान दोन तास तरी मुलांना मोकळ्या हवेत खेळायला सोडले पाहिजे असा सल्ला डॉक्टर गाडगीळ यांनी दिला. डोळ्यांना चष्मा लागूच नये व आपली दृष्टी व्यवस्थित रहावी यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले अक्रोड, पालक, मासे यासारखे पदार्थ जेवणात समाविष्ट करावेत असा सल्ला त्यांनी दिला.

Regular inspection is required
नियमित तपासणी गरजेची

नियमित तपासणी गरजेची - चाळीशीनंतर वर्षातून किमान एकदा तरी डोळे तपासून घ्यावेत व चष्मा असल्यास तो नियमित वापरावा असे त्यांनी सांगितले. चष्मा नियमित वापरला तर त्याचा नंबर कमी होऊ शकतो परंतु चष्मा वापरलाच नाही तर नंबर वाढत जाऊन कालांतराने दृष्टीहीन होण्याचा धोका संभवतो असा गंभीर इशारा देखील डॉक्टर गाडगीळ यांनी दिला.

Increase in eye diseases
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ

जागतिक दृष्टी दिन - अंधत्व आणि दृष्टी कमी ( World Sight Day 2022 ) होण्याची कारणे, ( Various Eye Diseases and Issues Related ) डोळ्यांचे विविध आजार आणि त्यांची काळजी घेण्याशी ( World Sight Day is Celebrated on Second Thursday ) संबंधित समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने जागतिकदृष्टी दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक स्तरावर ( Lets Know Health Tips Related Eyes ) साजरा केला जातो. या वर्षी हा विशेष दिवस १४ ऑक्टोबर रोजी ( Love Your Eye Themed 2022 ) या थीमवर साजरा केला जात आहे.

eyes should be examined at least once a year
चाळीशीनंतर वर्षातून किमान एकदा तरी डोळे तपासून घ्यावेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.