ETV Bharat / city

व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात विविध गिफ्ट, ग्रीटिंग कार्डची मागणी

विशेषता व्हॅलेंटाईन डे ची वाट युवा पिढी मोठ्या प्रमाणात पाहत असते. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात. खासकरून वर्षभर या दिवसाची वाट पाहिली जाते.

author img

By

Published : Feb 13, 2021, 3:56 PM IST

व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन डे

ठाणे - व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस या दिवसानिमित्त मोठमोठे सेल वेगवेगळ्या ऑफर्स खरेदीसाठी असतात. आपलं प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम असलेल्या वस्तू ज्यामधे ग्रीटिंग कार्ड वेगवेगळे गिफ्ट, चॉकलेट्सचा समावेश असतो. बाजारात आता व्हॅलेंटाईन डे निमित्त ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेटची मागणी वाढली आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात विविध गिफ्ट, ग्रीटिंग कार्डची मागणी

विशेषता व्हॅलेंटाईन डे ची वाट युवा पिढी मोठ्या प्रमाणात पाहत असते. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात. खासकरून वर्षभर या दिवसाची वाट पाहिली जाते. या दिवसानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात टेडीबियर, फोटो फ्रेम, ग्रीटिंग कार्ड, कॉफी मग, किचन टेडी, म्युझिकल ग्रीटिंग, कपल शो पीस, अशा वस्तूंची मागणी असते. हीच मागणी लक्षात घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात गिफ्ट आयटम्स उपलब्ध असतात.

चॉकलेट ग्रीटिंग कार्डची मागणी-

ठाण्यातल्या अशाच एका गिफ्ट सेंटर मध्ये आढावा घेतला असता चॉकलेट आणि ग्रीटिंग कार्डची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे समजले. व्हॅलेंटाईन डे निमित्त मोठ्या प्रमाणात चॉकलेट्स विक्री होते. याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.

हेही वाचा- महागाईचा भडका! खाद्यतेलाच्या किमतीत जानेवारीत २० टक्क्यांची वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.