नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० जुडयांप्रमाणे मेथीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. पडवळच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. गाजर ९०० रुपयांनी महाग झाले (Today vegetable rates) आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर 1 प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १८०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ७५०० रुपये ते ८५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४२००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
पालेभाज्या -
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ५००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये.
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २४०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये २००० रुपये