ETV Bharat / city

Solapur Crime Case मजुरांचे हातपाय बांधून मुकादमाकडून जबर मारहाण, माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Case has been Registered Against Balaji More

सोलापुरातील भुताष्टे गावात Crime in Bhutashte Village at Madha Solapur दोन मजुरांना मुकादमाकडून मारहाण Laborers Beaten by Contractor करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला Solapur Crime Case आहे. भुताष्टे गावात दोन मजुरांना त्यांच्याच मुकादमाने जबर मारहाण Two Laborers were Severely Beaten in Madha केली आहे. मजुंराच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांवर खासगी व सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात Netizens outrage over viral video in Solapur आले.

Solapur Crime Case
दोन मजुरांना जबर मारहाण
author img

By

Published : Aug 22, 2022, 7:07 AM IST

सोलापूर माढा तालुक्यातील भुताष्टे गावात Crime of Bhutashte Village at Madha Solapur दोन मजुरांना त्यांच्याच मुकादमाने Laborers Beaten by Contractor जबर मारहाण Two Laborers were Severely Beaten in Madha केली आहे. त्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. दोघा मजुरांचे हातपाय बांधून ठेकेदाराकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून Video of Beating went Viral on Social Media संताप व्यक्त Netizens Outrage Over Viral Video केला जात आहे. माढा पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन मजुरांना जबर मारहाण

मजुरांच्या पत्नीने तक्रार दाखल केली सोनाली विकास नाईकवडे यांच्या फिर्यादीवरून बालाजी मोरे Case has been Registered Against Balaji More, भालचंद्र अनंत यादव व इतर अनोळखी दोघांवर असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास नाईकवडे व सेवक कसबे असे जखमी मजुरांची नाव आहेत. त्यांच्यावर खासगी व सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील भुताष्टे या गावात घडला आहे. 17 ऑगस्ट रोजी याबाबत माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजुरांचे हातपाय बांधून मारहाण करतानाच व्हिडीओ पाहून संतप्त मजुरांचे हातपाय बांधून जबर मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून सोलापुरात संताप व्यक्त केला जात आहे. बालाजी मोरे हे भुताष्टे (ता. माढा) येथे इलेक्ट्रीक पोलचे मुकादम आहेत. विकास भिवा नाईकवडे व सेवक कसबे हे दोघे बालाजी मोरे यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात. 15 ऑगस्ट रोजी विकास हे आपल्या पत्नीला बालाजी मोरे यांच्याकडे जाऊन माझ्या कामाचे पैसे घेऊन येतो, असे सांगून गेले होते. मात्र, रात्र झाली तरी घरी परतले नाही. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी संदीप लवटे हे घरी आले आणि सोनाली नाईकवडे यांना व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये विकास नाईकवडे (सोनालीचे पती) व सेवक कसबे या दोघांना बालाजी मोरे, भालचंद्र यादव व इतर दोन जण मारहाण करीत असल्याचे चित्रीकरण होते.

मारहाण करतानाच व्हिडीओ अपलोड, माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल दोन्ही मजुरांना पांढऱ्या दोरीने पाठीवर तसेच हाताने, पायाने अमानुष मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही मजुरांना मारहाण करतानाचा व्हिडीओ सोनाली नाईकवडे यांनी पोलिसांना दाखविला. या व्हिडीओवरून माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघां विरोधात मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा Hearing on Sanjay Raut Custody शिवसेना खासदार संजय राऊत यांना जेल की बेल, आज येणार निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.