ETV Bharat / city

शरद पवारांनी सांगोला तालुक्याला दिली भेट, शेतकऱ्यांची केली विचारपूस

शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील छावण्यांमध्ये जाऊन जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती जाणून घेतली.

शरद पवार
author img

By

Published : Apr 30, 2019, 2:34 PM IST

Updated : Apr 30, 2019, 2:56 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील छावण्यांमध्ये जाऊन जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्या काय आहेत? याबद्दल जाणून घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा सांगोला दौैरा

शरद पवार यांनी काल २९ एप्रिलला मुंबई येथे मतदान केले. आज (मंगळवार) सांगोला तालुक्यातील चारा छावणीमध्ये आणि अजनाळे गावातील दुष्काळामुळे जळालेल्या डाळिंबाच्या बागेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:R_MH_SOL_03_30_SHARAD_PAWAR_IN_CHARA_CHAVANI_S_PAWAR

शरद पवारानी चारा छावण्यातील शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली.
सोलापूर-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली यावेळी शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील छावण्यांमध्ये जाऊन नावरांच्या चाऱ्याची परिस्थिती जाणून घेतली तसेच तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समस्या काय आहेत याबद्दल त्यांनी माहिती घेतली

Body:R_MH_SOL_03_30_SHARAD_PAWAR_IN_CHARA_CHAVANI_S_PAWAR शरद पवार यांनी काल मुंबई येथे मतदान झाल्यानंतर आज तेच सांगोला तालुक्यातील चारा छावणीमध्ये तसेच अजनाळे गावातील दुष्काळामुळे जळलेल्या डाळिंबाच्या बागेत जाऊन डाळिंबाची बाग राहिली यावेळी त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख पंढरपूरचे आमदार भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

Conclusion:नोट - शरद पवार यांची चारा छावणीतील तसेच स्टेटस सात मिनिटाचे विजय पाठविले आहेत.
त्यातील व्हिडिओ वापरावीत ही विनंती
Last Updated : Apr 30, 2019, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.