ETV Bharat / city

जि.प शाळेत शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ मुलींवर केले लैंगिक अत्याचार - पुणे

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.

जिल्हा परिषद शाळा लोहगाव, पुणे
author img

By

Published : May 17, 2019, 6:13 PM IST

पुणे - शहरातील लोहगाव परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घटनेची माहिती देताना विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी

मागील ६ महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम देत कोणाला काही सांगायचे नाही, असे सांगून शिक्षक लैंगिक अत्याचार करत होता. शिक्षकाने तब्बल १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी शाळेतील इतर मुलींकडेही चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाईला करताना लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षक विक्रम पोतदारला निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. तसेच शाळेने माहिती लपवली म्हणून त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही तयार केला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Intro:mh pun zp school sexual case 2019 avb 7201348 Body:mh pun zp school sexual case 2019 avb 7201348

पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या जिल्हा परिषदे शाळेतील शिक्षकाने तब्बल 12 अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये शिक्षका विरोधात विनयभंग, बाल लैगिक अत्याचार विरोधी कायद्यातर्गत गून्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केलीय. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.लोहगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.मागील सहा महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम देत कोणाला काही सांगायचे नाही.असे सांगून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या सहा महिन्यात तब्बल 12 मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली असून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाळेतील इतर मुलीकडे देखील चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाईला सुरुवात केली असून मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षक विक्रम पोतदार यांच निलंबन करण्याचा प्रस्ताव
शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.तसेच शाळेने माहिती लपवली म्हणून त्या शाळेचे मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख यांचे चौकशीचे आदेश देऊन त्याच्याही निलंबनाचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यानी दिलीय.

Byte - बळवंत मांडगे,पोलीस निरीक्षक गुन्हेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.