ETV Bharat / city

Attack on Uday Samant Vehicle : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड - Attack on Uday Samant Vehicle

माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सावंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. ( Attack on Uday Samant Vehicle )

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 2, 2022, 10:03 PM IST

Updated : Aug 2, 2022, 10:43 PM IST

पुणे : माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला आहे. यामध्ये गाडीची करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असताना शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ( Attack on Uday Samant Vehicle )

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटात सामील झालेले उदय सावंत हे देखील होते. हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री हे आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराकडे जात असताना उदय सावंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि बंड शिवसैनिकांमध्ये आक्रमकपणा पाहायला मिळत आहे. त्याचच एक भाग म्हणून आज आक्रमक शिवसैनिकांनी आमदार उदय सामंत यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे कात्रज येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची यावेळी कात्रज चौकात सभा देखील सुरू होती.

हेही वाचा : Anant Geete : '‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा'; अनंत गितेंनी घेतला बंडखोर सामंतांचा समाचार

Last Updated : Aug 2, 2022, 10:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.