ETV Bharat / city

Pune Solapur Highway Horrific Accident पुण्यात शाळेत चाललेल्या दोन सख्ख्या बहिणींचा भीषण अपघात, जागेवरच मृत्यू - Loni Station

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात Two Sisters have Died in a Terrible Accident झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींचा जागेवर मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी सातच्या सुमारास घडला आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे हा अपघात झाला आहे. छकुली कुमार शितोळे, राजश्री कुमार शितोळे या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Pune Solapur Highway Horrific Accident
भीषण अपघात
author img

By

Published : Aug 20, 2022, 11:12 AM IST

पुणे पुण्यात भीषण अपघात होऊन दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात Two Sisters have Died in a Terrible Accident झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या बहिणींचा जागेवर मृत्यू झाला आहे. हा अपघात सकाळी सातच्या सुमारास घडला आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन Kadamwakwasti Gram Panchayat येथे हा Loni Station अपघात झाला आहे. छकुली कुमार शितोळे वय १७, राजश्री कुमार शितोळे वय १० दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.

कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींचाही चेंदामेंदा झाला व जागेवरच मृत्यू झाला आहे. छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही इयत्ता सहावीत शिकत होती.

शितोळे कुटुंबावर शोककळा अचानक घडलेल्या घटनेने शितोळे कुटुंबावर शोककळा Mourning on Shitole Family पसरली आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की, त्या दोन सख्ख्या बहिणीनीच्या अंगावर कंटेनर गेल्याने त्यांचा त्यात चेंदामेंदा झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांची पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.