पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे चौथे नाव 'गजवक्त्र' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. त्यातील आजचे हे चौथे नाव. बारा नावांपैकी 'गजवक्त्र' हे चौथे नाव आहे. याला महोदर म्हणून देखील संबोधले जाते. महोदर म्हणजे मोह हरणारा, लोभासुर नामक असुराला आपल्या सोंडेने सरळ करणारा, त्याचा मोह हरणारा असा हा गजवक्त्र.
आज पाहणार आहोत गणपतीचे चौथे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट - Ganapati name
गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे चौथे नाव 'गजवक्त्र' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत.
![आज पाहणार आहोत गणपतीचे चौथे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट गणराया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13029983-thumbnail-3x2-gganneshh.jpg?imwidth=3840)
गणराया
पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे चौथे नाव 'गजवक्त्र' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. त्यातील आजचे हे चौथे नाव. बारा नावांपैकी 'गजवक्त्र' हे चौथे नाव आहे. याला महोदर म्हणून देखील संबोधले जाते. महोदर म्हणजे मोह हरणारा, लोभासुर नामक असुराला आपल्या सोंडेने सरळ करणारा, त्याचा मोह हरणारा असा हा गजवक्त्र.
गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आजचा हा ईटीव्ही भारतवरील खास रिपोर्ट