ETV Bharat / city

कांदा लसूण संशोधन केंद्रात प्लास्टिक बंदीची घेतली शपथ - News about onion garlic research center

देशातील एकमेव कांद्यावर संशोधन करणाऱ्या कांदा लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर येथे प्लास्टिक बंदीची शपथ देण्यात आली. यावेळी केंद्र संचालकांनी कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

swear-of-plastic-ban-on-onion-garlic-research-center
कांदा लसुन संशोधन केंद्रात प्लास्टिकबंदीची घेतली शपथ
author img

By

Published : Dec 26, 2019, 7:16 PM IST

पुणे - देशातील एकमेव कांद्यावर संशोधन करणाऱ्या कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर येथे प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शपथ देण्यात आली. केंद्र संचालक व शास्त्रज्ञ मेजर सिंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

कांदा लसूण संशोधन केंद्रात प्लास्टिक बंदीची घेतली शपथ

आपला परिसर व आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तास व आठवड्यातील दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करून परिसरात दुर्गंधी येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. यासाठी स्वतःचे घर गाव कार्यालय व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी परिश्रम घेणार. पुढील काळात कुठल्याही ठिकाणी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची काळजी घेणार असल्याची शपथ आज कांदा लसून संशोधन केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.

हेही वाचा - पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दोघांचा मृत्यू

प्लास्टिकचा वापर रोजच्या दैनंदिन जीवनात मानवी जीवनासाठी घातक असून प्लास्टिकमुळे आपल्या आजूबाजूचा परिसर दुर्गंधीयुक्त होऊन रोगराई पसरते. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी केंद्र व राज्य सरकार दोघांनीही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुख शपथ घेऊन प्लास्टिक बंदी व परिसर स्वच्छतेची शपथ घेत आहेत. मात्र, पुढील काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम योग्य पद्धतीने केले तर हे मिशन यशस्वी होईल, हेच या निमित्ताने सांगावे लागेल.

हेही वाचा - कर्वे रस्त्यावर हँडलूमच्या दुकानाला आग; जीवितहानी टळली

Intro:Anc_ देशातील एकमेव असणारे कांद्यावर संशोधन करणारे कांदा लसुन संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे आज प्लास्टिक बंदी ची अंमलबजावणी करण्यासाठी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बंदी चे पालन करण्याची शपथ कांदा लसुन संशोधन केंद्राचे संचालक व शास्त्रज्ञ मेजर सिंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिली घेतली

आपला परिसर व आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तास व आठवड्यातील दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवण्यात याचे काम करून परिसरात दुर्गंधी येणार नाही याची काळजी घेणार यासाठी स्वतःचे घर गाव कार्यालय व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी परिश्रम घेणार व पुढील काळात कुठल्याही ठिकाणी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेणार असल्याची शपथ आज कांदा लसून संशोधन केंद्रात सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली

प्लास्टिकचा वापर रोजच्या दैनंदिन जीवनात मानवी जीवनासाठी घातक असून प्लास्टिक मुळे आपल्या आजूबाजूचा परिसर दुर्गंधीयुक्त होऊन रोगराई पसरते त्यामुळे प्लास्टिक बंदी साठी केंद्र व राज्य सरकार दोघांनीही प्लास्टिक बंदी ची अंमलबजावणी सुरू केली असून शासकीय कार्य कार्यालयात कार्यालय प्रमुख शपथ घेऊन प्लास्टिक बंदी व परिसर स्वच्छतेची शपथ घेत आहे मात्र पुढील काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम योग्य पद्धतीने केले तर हे मिशन यशस्वी होईल हेच या निमित्ताने सांगावे लागेलBody:.. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.