ETV Bharat / city

ST bus brakes fail in Pune : पुण्यात एसटी बसचा ब्रेक फेल, अनेक वाहनांना दिली धडक

पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल ( ST bus brakes fail in Pune ) झाल्याने भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने चार ते पाच वाहनांना मागून धडक दिली. या घटनेत काही लोक जखमी झाली आहेत.

ST bus brakes fail news Pune
एसटी बस ब्रेक फेल पुणे
author img

By

Published : Apr 28, 2022, 2:09 PM IST

पुणे - पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल ( ST bus brakes fail in Pune ) झाल्याने भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने चार ते पाच वाहनांना मागून धडक दिली. या घटनेत काही लोक जखमी झाली आहेत.

ब्रेक फेल झालेल्या एसटी बसचे दृश्य

हेही वाचा - Pune Hit And Run : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भरधाव येणाऱ्या चारचाकीने एकाला चिरडले; आरोपीला अटक

एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून आज शंकर महाराज उड्डाणपुलावर अपघात घडला. यामध्ये एसटी बसने अनेक वाहनांना उडवले. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी तात्‍काळ ससून रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले आहे. या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हेही वाचा - Pune Corporators : आमदारांपाठोपाठ नगरसेवकांनी कोरोना काळात घेतले खासगी रुग्णालयात उपचार; केले कोट्यावधी खर्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.