ETV Bharat / city

Accident CCTV : पिंपळे गुरव परिसरामध्ये अंगावर मशीन पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू - Pipri Chinchwad city

फॅब्रिकेशन शॉपमध्ये ( Fabrication Shop ) एका पाच वर्षीय मुलाच्या अंगावर मोठी लोखंडी मशीन पडून त्याचा दुर्दैवी ( 5 year old boy died in Pimple Gurav area ) मृत्यू झाला आहे. ही घटना पिपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे.

A 5-year-old boy died after falling on a machine in Pimple Gurav area
पिंपळे गुरव परिसरामध्ये अंगावर मशीन पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 6, 2022, 7:00 PM IST

पुणे - पिपरी चिंचवड शहरातील ( Pipri Chinchwad city ) पिंपळे गुरव परिसरामध्ये ( Pimple Gurav area ) एकअत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये ( Fabrication Shop ) पाच वर्षीय मुलाच्या अंगावर एक मोठी लोखंडी मशीन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू ( 5 year old boy died ) झाला आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युवान दौंडकर अस मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवान आपल्या आईसोबत वाशिंग सेंटर मध्ये गाडी धुण्यासाठी आला होता. त्यादरम्यान मयत मुलाची आई ही वॉशिग सेंटरला लागून असलेल्या गीता फॅब्रिकेशन शॉप मध्ये बसली होती. त्याच फेब्रिकेशन शॉप मध्ये आईच्या शेजारी राहून मुलगा देखील खेळत होता.

Accident: पिंपळे गुरव परिसरामध्ये अंगावर मशीन पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

हेही वाचा - Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हे यांचा पीएम रिपोर्ट आला समोर; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू

त्यादरम्यान, मुलगा शेजारीच असलेल्या लोखंडी मशीन सोबत लटकण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात ती मशीन त्याच्या अंगावर पडली. यात युवान चा मृत्यू झाला आहे. युवान ची आई त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेली, तिथं त्याला मृत घोषित केलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित फॅब्रिकेशन मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - Shinde-Fadnavis Ministry Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार 'या' तारखेनंतर होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.