पुणे - भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती BJP Central Parliamentary Committee तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा Announcement of BJP Central Election Committee केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना Deputy Chief Minister Devendra Fadnavis स्थान देण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, Demand for Fadnavis to nominated from Pune अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने All India Brahmin Federation Pune केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा BJP National President J.P Nadda यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील NCP leader Rupali Thombre Patil यांनी विधान करत पुणेकर नागरिक हे देवेंद्र फडणवीस यांना स्विकारणार नाही अस यावेळी पाटील म्हणाल्या.
चंद्रकांत दादांना ऍडजेस्ट - भाजपने जनाधार गमावल्याने पुण्यात चाचपणी सुरू आहे. सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक आहे यांचा खरा चेहरा उघड झाल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. भाजपाने मुख्यमंत्री पदी नाकारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे ? पुणेकर जनता हुशार आहे. कुठेतरी आत्ता चंद्रकांत दादांना ऍडजेस्ट केलं आहे. आत्ता फडणवीस यांना पुणेकर स्विकारणार नाही. अस देखील यावेळी पाटील म्हणाले.
हेही वाचा - CM Eknath Shinde 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला