ETV Bharat / city

Youtube Actors Arrested : 'त्या' बंटी बबलीच्या पुणे पोलीसांनी आवळल्या मुसक्या ; खोटी कर्जाची बतावणी करून फसवणूक - police arrested youtube actors in Gujarat

कोणतेही कर्ज १५ दिवसात उपलब्ध होईल, अशी खोटी बतावणी करुन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या 'बंटी बबली' ला पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी गुजरात येथून अटक केली (youtube actors Extortion by pretending a fake loan) आहे. हे दोघेही युट्युबवर हिरो आणि हिरोईन म्हणून प्रचलित (police arrested youtube actors in Gujarat) आहे.

police arrested youtube actors in Gujarat
बंटी बबलीच्या पुणे पोलीसांनी आवळल्या मुसक्या
author img

By

Published : Sep 23, 2022, 4:39 PM IST

पुणे : कोणतेही कर्ज १५ दिवसात उपलब्ध होईल, अशी खोटी बतावणी करुन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या 'बंटी बबली' ला पुण्यातील स्वारगेट पोलीसांनी गुजरात येथून अटक केली (youtube actors Extortion by pretending a fake loan) आहे. हे दोघेही युट्युबवर हिरो आणि हिरोईन म्हणून प्रचलित (police arrested youtube actors in Gujarat) आहे.

हेमराज जीवनलाल भावसार आणि दिपाली जितेंद्र पौनीकर, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सुरतमधील सुमन सार्थक सोसायटी सिंगनपूर येथील रहिवासी आहेत.

100 ते 150 सर्वसामान्य लोकांचे फसवणूक - मायक्रो फायनान्स कंपनीद्वारे कर्ज मिळून देतो, असे सांगून 100 ते 150 सर्वसामान्य लोकांचे फसवणूक बंटी बबली यांनी केली (youtube actors in Gujarat) आहे. गुजरातच्या सुरतमधून या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनी मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था स्थापन केली. त्यांनतर पुण्यातील मुकुंदनगर परिसरात या कंपनीचे कार्यालय सुरू केलं. गरजू लोकांना पंधरा दिवसात कर्ज उपलब्ध करून देतो, अशी खोटी बतावणी करून त्यांच्याकडून पैसे घेतले. या दोघांनी जवळपास 100 ते 150 लोकांची बारा लाख तीस हजार रुपयांनी फसवणूक केली. यातील एका वाटलं की आपली फसवणूक झाली आहे, तेव्हा त्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला.

स्वारगेट पोलीसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गुजरात या ठिकाणी जाऊन या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का ? किंवा फसवणूक करणारी त्यांची कुठली टोळी आहे का ? लोकांकडून घेतलेली रक्कम त्यांनी कुठे ठेवली ? याचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहे. या दोघांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली (Pune police arrested youtube actors) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.