ETV Bharat / city

Pune Metro Dosa अबब...ऐकावे ते नवलच, पुण्यात माणसाच्या उंची इतका मेट्रो डोसा - मेट्रो डोसा पुणेकरांचा प्रतिसाद

महाराष्ट्रात Metro Dosa In Maharashtra कुठेही न भेटणारा माणसाच्या उंची इतका पाच फुटी डोसा पुण्यात तयार Pune five-foot metro dosa is ready होतो आहे. पुणेकर ही त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद Response of Metro Dosa Punekar देत आहेत. पुणे "मेट्रो डोसा Pune Metro Dosa माणसाच्या उंची एवढा दोसा, जर तुम्हाला खायचं असेल, तर नक्की पुण्यात यायला हवे.

Pune Metro Dosa
मेट्रो डोसा
author img

By

Published : Aug 20, 2022, 7:10 PM IST

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. आता पुण्याची आणखी एक नवीन ओळख महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात Metro Dosa In Maharashtra कुठेही न भेटणारा माणसाच्या उंची इतका पाच फुटी दोसा पुण्यात तयार होतो. पुणेकर ही त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद Response of Metro Dosa Punekar देत आहेत. पुणे "मेट्रो डोसा Pune Metro Dosa माणसाच्या उंची एवढा दोसा ,जर तुम्हाला खायचं असेल, तर नक्की पुण्यात यायला हवे.

मेट्रो डोसा

डोशाची चर्चा पुण्यातल्या बाणेर भागात सा डोसा नावाचं एक कॅफे आहे. त्या कॅफेमध्ये चक्क पाच फूट लांबीचा डोसा बनवला जात आहे. त्याला पेपर डोसा असेही देखील संबोधले जाते. शिवाय मेट्रोची पुण्यात इन्ट्री झाली तसे या डोशाचे नाव देखील मेट्रो डोसा असे ठेवले गेले. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून हा डोसा खाऊ शकते. पुणे परिसरातील बाणेर भागात असलेल्या सा डोसा या कॅफेमध्ये हा पाच फूट डोसा तयार केला जातो. सध्या या डोशाची चर्चा होऊ लागली आहे.

पुण्याची नवी ओळख साऊथ इंडियन South Indian food पदार्थ पुणेकर अनेकदा आवडीने खातात. त्यात इडली, स्पंज डोसा, उतप्पा आदी पदार्थ आवडीने खातात. त्यातच हा पाच फूट लांब डोशाला पुणेकरांची चांगली पसंती Dosha is well liked by the people of Pune मिळत आहे. हा डोसा एक दोघे खाऊच शकत नाहित. त्यासाठी चार ते पाच जण लागतात. या डोशाची चर्चा होऊ लागली आहे. पुण्यात मेट्रो डोसा नावाने हा ओळखला जाऊ लागला आहे.

हेही वाचा - Deepak Kesarkar देवेंद्र फडणवीसांमुळेच शिवसेना 2017 मध्ये मुंबईत सत्तेत, दीपक केसरकरांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.