ETV Bharat / city

Awareness About Inflation In Pune : नेते एकदम ओके, जनतेला महागाईचे ठोके', मोरया गणेश मंडळाचा वाढत्या महागाईवर भाष्य करणारा देखावा - Public awareness about inflation in Pun

सर्वसामान्य लोकांना दररोज महागाईंना तोंड inflation द्यावे लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जनजागृती व्हावी Awareness about inflation यासाठी मोरया मंडळाकडून Morya Ganesha Mandal महागाईचा देखावा यावर्षी साकारण्यात आलेला आहे. 'नेते एकदम ओके, जनतेला महागाईचे inflation ठोके', अब कोरोनासे नहीं महंगाई से डर लगता है fear of inflation साहब... अशा आशयाचे पोस्टर लावून या मंडळाने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या महागाईवर निशाणा Ganesh circles target inflation साधत देखावा साकारला आहे.

Morya Ganesh Mandal commenting
जनतेला महागाईचे ठोके
author img

By

Published : Sep 8, 2022, 9:48 AM IST

पुणे :'नेते एकदम ओके, जनतेला महागाईचे inflation ठोके', अब कोरोनासे नहीं महंगाई से डर लगता है fear of inflation साहब... अशा आशयाचे पोस्टर लावून या मंडळाने Morya Ganesha Mandal नंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या महागाईवर निशाणा Ganesh circles target inflation साधत देखावा साकारला आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा Ganeshotsav in Pune वैभवशाली गणेशोत्सव असतो त्यातील देखाव्यांमुळे. सामाजिक ऐतिहासिक देखावे हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. अशाच एका देखाव्याची सध्या पुण्यात चर्चा आहे. कर्वे नगर मधील मोरया गणेश मंडळाने Morya Ganesha Mandal आपल्या देखाव्यातून वाढत्या महागाईवर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त - लोकांना दररोज महागाईंना तोंड inflation द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जनजागृती व्हावी Awareness about inflation यासाठी मोरया मंडळाकडून महागाईचा देखावा यावर्षी साकारण्यात आलेला आहे. देखाव्यामध्ये त्याने प्रतिकात्मक जाऊ वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत गाडी पेक्षा सायकल चांगली सिलेंडरपेक्षा चुलबरी त्याचबरोबर वाढती जीएसटी वाढते लाईट बिल याचे सर्वत्र त्याने छोटे छोटे पोस्टर लावून त्या महागाईची सामान्य माणसांना होणारी होरपळ या देखाव्यातून आम्ही सादर करत आहोत असं मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत.

पंतप्रधानाची चर्चा - याच देखाव्याच्या जवळ हा देखावा पाहून झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी मंडळाने एक बोर्ड उपलब्ध करून दिला आहे. त्यावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांची सही आहे.त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करण्याची विनंती नागरिक करत आहेत.त्याचबरोबर मोदींविषयी बऱ्याच प्रतिक्रिया या बोर्डवर आहेत त्यामुळे देखावा जरी मंडळाचा असला तरी चर्चा मात्र देशाच्या पंतप्रधानाची या बोर्डवर दिसत आहे.

अब कोरोनासे नहीं महंगाई से डर - 'नेते एकदम ओके, जनतेला महागाईचे ठोके', अब कोरोनासे नहीं महंगाई से डर लगता है साहब... अशा आशयाचे पोस्टर लावून या मंडळाने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या महागाईवर निशाणा साधत देखावा साकारला आहे. मंडळाचे संस्थापक केदार मारणे सांगतात की महागाई कमी झाली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे या विचारातूनच ही संकल्पना सुचली.

हेही वाचा - Heavy Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्याता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.