ETV Bharat / city

Kidnapping of Sunny Kashyap : झटपट श्रीमंत होण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण - Hinjewadi police

पुण्यानंतर औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड ( Industrial City Pimpri Chinchwad ) शहरात काल एका पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा 15 वर्षीय सनी कश्यपचे ( Kidnapping of Sunny Kashyap ) 20 लाखांच्या ( Kidnapping for Ransom of Rs 20 Lakh ) खंडणीसाठी ( Kidnapping 15-year-old boy ) अपहरण करण्यात आले. त्याच्यामध्ये दोन अल्पवयीन असल्याचेदेखील आढळून आले आहे. पाणीपुरीचा गाडा घेऊन जात असताना या अल्पवयीन मुलाचे आरोपींनी अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Accused of kidnapping
अपहरण करणारे आरोपी
author img

By

Published : Jul 7, 2022, 7:06 AM IST

Updated : Jul 7, 2022, 7:32 AM IST

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात ( ( Industrial City Pimpri Chinchwad ) झटपट श्रीमंत होण्यासाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली, तर अल्पवयीन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 20 लाखांच्या खंडणीसाठी ( Kidnapping for Ransom of Rs 20 Lakh ) 15 वर्षीय ( Kidnapping 15-year-old boy ) सनी कश्यपचे अपहरण करण्यात आलं होते. पाणीपुरीचा गाडा घरी घेऊन जात असताना शस्त्राचा धाक दाखवून सनीचे अपहरण करण्यात आले होते.

अपहरण करणारे आरोपींना अटक

आरोपींना अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरी विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचे 20 लाखांचा खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना हिंजवडीत घडली आहे. सनी कश्यप या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हिंजवडी पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणी लक्ष्मण नथुजी डोंगरे, ज्ञानेश्वर सचिन चव्हाण आणि लखन किसन चव्हाण यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी केली मुलाची सुटका : तलवार, कोयता आणि 5 मोबाईल आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत. सनी शंकर कश्यप हा शनिवार रात्री नऊच्या सुमारास पाणीपुरी गाडा घेऊन जाताना अपहरण करण्यात आले होते. शंकर कश्यप यांना फोन करून मुलगा सुखरूप हवा असल्यास 20 लाखांची खंडणी द्या, नाहीतर जीवे ठार करू, अशी धमकी देण्यात आली होती. मुलाचा शोध घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांची दोन पथके अथक प्रयत्न करीत होती. अखेर ते शिरूर येथील मलठण येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळताच तिथे जाऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सनीची सुखरूप सुटका करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा : Accident CCTV : पिंपळे गुरव परिसरामध्ये अंगावर मशीन पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

Last Updated : Jul 7, 2022, 7:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.