ETV Bharat / city

Neelam Gorhe : पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी पाकिस्तानच्या घोषणा - नीलम गोऱ्हे - PFI Pakistan Zindabad slogans

शिवसेनेच्या वतीने नवरात्रीत ( Navratri Festival ) महिलां तर्फे दार उघड बया मोहीम ( Shiv Sena door open baya campaign ) राबविण्यात येणार आहे. सर्व महिला नेत्यांची बैठक आदित्य ठाकरे सोबत झाली असून, नवरात्रीत सर्व महिला कार्यकर्त्या महाराष्ट्रातील तीन देवीच्या शक्तिपीठाला जाणार आहेत.

Shiv Sena MLA Neelam Gorhe
निलम गोऱ्हे
author img

By

Published : Sep 26, 2022, 1:10 PM IST

Updated : Sep 26, 2022, 1:28 PM IST

पुणे : शिवसेनेच्या वतीने नवरात्रीत ( Navratri Festival ) महिलां तर्फे दार उघड बया मोहीम ( Shiv Sena door open baya campaign ) राबविण्यात येणार आहे. सर्व महिला नेत्यांची बैठक आदित्य ठाकरे सोबत झाली असून, नवरात्री सर्व महिला कार्यकर्त्या महाराष्ट्रातील तीन देवीच्या शक्तिपीठाला जाणार आहेत . त्या ठिकाणी राज्यातील कायदा सुव्यवस्था, दिशा कायदा याबाबत राज्य सरकारला जाग यावी म्हणुन आमची मोहिम असणार आहे. सुरक्षित महाराष्ट्र व्हाव यासाठी या तीन शक्तीपीठांमध्ये आमची ही मोहीम असणार आहे. अशी माहिती विधान परिषदेच्या उपाध्यक्ष शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे ( Shiv Sena leader Neelam Gorhe ) यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे.

नीलम गोऱ्हे

पोलिसांनी सत्य बाहेर आणावे - पोलिसांचे लक्ष इतरत्र वळावे म्हणून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ( Pakistan Zindabad ) दिल्या, त्या पीएफआयच्याच कार्यकर्त्याने दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सत्यसमोर आणावं. जे काही चौकशी आहे ते करावी.पोलिसांनी सर्व बाबींची पडताळणी करूण जनतेसमोर सत्य मांडण्याची मागणी देखील त्यांनी केली. वेदांता फॉक्स्वान प्रकल्पाच्या ( Vedanta Foxwan Project ) विरोधात आंदोलन करत असलेले आदित्य ठाकरे यांच्यावर टीका ( Criticism on Aditya Thackeray ) होत आहे. त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे मराठी मुलांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. देशात ७५ टक्के विरोधकांवर ईडीची कारवाई ( ED action against opponents ) फक्त विरोधकांनर सुरू आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर, खुशाल जाऊ द्या. आम्ही आमची बाजू सातत्याने, नियमाने मांडू. यात सगळ्यात मोठा साक्षीदार ईश्वर आहे तो सगळं पाहत आहे. त्यामुळे आपण जे बोलतोय जे करतोय ते बरोबर आहे. गोऱ्हे कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Last Updated : Sep 26, 2022, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.