ETV Bharat / city

NCB Raid in Pune : पुण्यात NCB ची दोन ठिकाणी छापेमारी - पुणे एनसीबी छापा

पुण्यात नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरो अर्थात NCB कडून दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळत आहे. तर यात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ncb
एनसीबी
author img

By

Published : Mar 30, 2022, 4:13 PM IST

पुणे - पुण्यात नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरो अर्थात NCB कडून दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळत आहे. तर यात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही NCB कडून छापे टाकण्यात आले आहेत. हे छापे कुठे आणि कोणाकडे टाकण्यात आले याबाबत माहिती अजूनही मिळालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.