ETV Bharat / city

Supriya Sule Criticized New Government in Pune : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी; ये सब गोलमाल है : सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका - सुप्रिया सुळेंचा पुणे दौरा

पुणे शहराच्या विविध विकासकामासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे पुण्यात ( Supriya Sule visit to Pune ) आल्या होत्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नवीन सरकारवर सडकून टीका ( Supriya Sule Criticized New Government ) केली. पेट्रोल-डीझेलचे दर कमी केले, पण इकडे जीएसटी वाढवून ठेवला आहे. अन्न-धान्य, दुधावर जीएसटी वाढवला आहे. सिलिंडरचे पैसे वाढवले आहेत. म्हणजे ये सब गोलमाल ( Its All a Hoax ) असल्याची टीका त्यांनी केली.

MP Supriya Sule from Pune
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातून
author img

By

Published : Jul 16, 2022, 9:26 AM IST

पुणे : राज्य सरकारने नुकतेच पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करून दोन ते पाच रुपये आणि डिझेल आणि पेट्रोल भाव कमी केलेले आहेत. परंतु, हा सगळा गोलमाल असल्याची टीका ( Supriya Sule Criticized New Government )खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule visit to Pune ) केलेली आहे. एकीकडे जीएसटी वाढवतात आणि दुसरीकडे गॅसचेसुद्धा दर वाढलेले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव ते विरोधात असताना पंधरा ते वीस रुपये कमी करा म्हणायचे आणि आता जीएसटी वाढवून पाच टक्के केला. या बाजूला पेट्रोल-डिझेलचे दर पाच व तीन रुपयांनी कमी केले यापेक्षा मग आणखी दर कमी व्हायला पाहिजे होते. परंतु, तसे झालेले नाही. त्यामुळे सब गोलमाल है ( Its All a Hoax ) असे म्हणत त्याने राज्य सरकारवर टीका केली. ( Criticized to state government ) ( Supriya SuleSaying Sab Golmaal Hai )

गोंधळलेले सरकार : मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. अधिवेशन पुढे ढकलले एवढा खटाटोप करून सरकार आणले. आता पूर्ण देशभ्रंमती करून हे सरकार आलेले आहे. तर निदान त्यांनी मंत्रिमंडळ तरी स्थापन करावे. अजून ह्या सरकारने पुणे शहराला पालकमंत्री दिला नाही. काय बोलावे या सरकारबद्दल परंतु, सरकारमध्ये कोण कुणाचा माईक वर कोण कुणाला प्रॉमिस करते त्यामुळे सर्व सरकारच गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी ती काही त्याने फडवणीस आणि शिंदे सरकारवर केले

आधीच्या सरकारचे निर्णय बदलणे चुकीचे: औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय तसेच राहतील पण त्यावरती नवीन जीआर काढला जाईल असे राज्य सरकारने सांगितले त्यावर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी टीका करताना असे म्हटले की तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मागील सरकारने जर निर्णय घेतला असेल तर तो ते बदलणार नाहीत पण ते नव्याने प्रस्तावांना यातलं लॉजिक हे सरकारलाच माहित त्यामुळे ते गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं दिसते असं त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंचा पुणे दौरा : खासदार सुप्रिया सुळे ह्या पुण्याच्या विविध विकास कामासंदर्भात पुणे महानगरपालिकाचे आयुक्त यांची भेट घेण्यासाठी शहरात आलेल्या होत्या. पुण्यातील खड्ड्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आमचे शहर प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल श्वेतपत्रिका काढणार आहोत, त्यांनी तशी मागणी बैठकीत केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच पार्टीचीसुद्धा अशी मागणी आहे असे त्यांनी सांगितले. तसेच एका वर्षात जर रस्ता तयार होतो आणि जर लगेच खड्डे पडत असतील तर त्यावरती गुणवत्तेचाही विचार केला पाहिजे आणि त्यावरही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सगळ्यांनी आयुक्तांना केली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा : Goa Assembly Session: गोव्यात अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कोळशावरुन पेटलं राजकारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.