ETV Bharat / city

Domestic Violence Crime : माहेरहून १० लाख आणण्याकरिता विवाहितेच्या चारित्र्यावर संशय, पतीसह चार जणांवर गुन्हा - married woman character suspicion

माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा (dispute over money) लावून एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय (suspicion on married woman character) घेत तिचा वारंवार मानसिक शारीरिक छळ (mental and physical torture of married woman) करून मारहाण केल्याचा प्रकार समोर (husband beating married woman) आला आहे. याप्रकरणी पतीसह सास, सासरा, दीर व जाऊ विरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल ( domestic violence crime against in laws) करण्यात आला आहे.

Domestic violence Crime
Domestic violence Crime
author img

By

Published : Oct 17, 2022, 1:24 PM IST

बारामती : माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा (dispute over money) लावून एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय (suspicion on married woman character) घेत तिचा वारंवार मानसिक शारीरिक छळ (mental and physical torture of married woman) करून मारहाण केल्याचा प्रकार समोर (husband beating married woman) आला आहे. याप्रकरणी पतीसह सास, सासरा, दीर व जाऊ विरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल ( domestic violence crime against in laws) करण्यात आला आहे. याबाबत चांदणी शरद काळे (वय ३२)मुळ रा.हिंगणी ता.खटाव जि.सातारा,सध्या रा.अंजणगाव ता.बारामती) यांनी फिर्याद दिली. शरद विलास काळे (पती), विलास आत्माराम काळे (सासरे),रंजना विलास काळे (सासू), अमित विलास काळे (दीर), शीतल अमित काळे (जाव) (सर्व रा. हिंगणीता.खटाव,जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पतीला विचारणा अन् पत्नीला मारहाण - पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा छळ करून आणि उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ दमदाटी केल्याबाबत फिर्याद दिली आहे. १ सप्टेंबर २०१८ ते १७ ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान मुंबई उरण व हींगणी (ता. खटाव) येथे पतीसह वास्तव्यास असताना आठ महिन्यांनंतर शरद हा दररोज दारु पिऊन शिवीगाळ करुन मारहाण करत होता. पतीसोबत मुंबईला असताना दीर अमित याला दुकान टाकायचे म्हणून पतीने दीराला पैसे दिले. तेव्हा आपल्याला पण संसार आहे. त्यांना पैसे का देता अशी फिर्यादीने विचारणा केली असता फिर्यादीला तेथून पुढे वारंवार मारहाण करुन तिचा छळ सुरू केला.

सासूची सूनेला धमकी- फिर्यादी मुंबईवरून हिंगणी (ता.खटाव) सासरी आल्यास लग्नात आम्हाला काही दिले नाही म्हणून आम्हाला टॅम्पो घ्यायचा आहे. म्हणून माहेराहून १० लाख रुपये घेऊन ये असा सासु,सासरे, दिर व जाव यांनी तगादा लावला होता. माहेरची परिस्थिती बिकट असताना नातेवाईकांनी सासरच्या लोकांना समजावून सांगितले होते. यावेळी फिर्यादीचे वडील संजय सूरसिंग परकाळे रा.अंजनगाव (ता.बारामती) यांनी कुटुंबातील सदस्यांची बैठक घेऊन समजूत घातली; परंतु सासरच्या लोकांच्यात काही फरक पडला नाही. त्यावर सासू रंजनाने एकर शेती विकेल परंतु, तुझा धडा उतरवीन अशी फिर्यादीला धमकी दिली.

सासरचा त्रास झाला असह्य - त्यानंतर संचारबंदीच्या कालावधीत सासरी असताना सासरे विलास काळे, सासू रंजना काळे हे फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करु लागले. तसेच दीर अमित काळे, जाव शीतल काळे दोघे काही ना काही कारणावरुन भांडणे काढून मारहाण करू लागले. वडिलांनी लग्नात दिलेले सोने घेऊन पुनः न देता तुला काय करायचे ते कर असे म्हणून सासू-सासरे यांनी घराच्या बाहेर काढले. फिर्यादी नांदत असताना तीन वर्षांच्या कालावधीत एक मुलगा व मुलगी झाली. त्यानंतर पतीला अल्सर झाला असता पतीने काम सोडले. त्यानंतर पती दररोज दारु पिऊन वारंवार त्रास देऊ लागला. मारहाण करत उपाशीपोटी ठेऊन जाच करू लागला. असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस नाईक रुपाली धीवार अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.