पिंपरी चिंचवड: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर Pune Mumbai Expressway आज मोठा अनर्थ टळला आहे. बोरघाट चढताना अमृतांजन पुलाजवळच एक ट्रेलर कंटेनरला मागून जोरात धडकला होता. त्यानंतर ट्रेलरचा ब्रेकफेल झाला होता. अन ट्रेलर उताराच्या दिशेने जोरात निघाला. तिथंच उपस्थित मार्शलने धावत जाऊन मागून येणाऱ्या वाहनांना थांबण्याच्या सूचना करण्यात आले होते.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज मोठा अनर्थ टळला आहे. बोरघाट चढताना अमृतांजन पुलाजवळच एक ट्रेलर कंटेनरला मागून जोरात धडकला होता. trailer hit container hard from behind त्यानंतर ट्रेलरचा ब्रेकफेल झाला trailer brake failed होता. अन ट्रेलर उताराच्या दिशेने जोरात निघाला. तिथंच उपस्थित मार्शलने धावत जाऊन मागून येणाऱ्या वाहनांना थांबण्याच्या सूचना करण्यात आले होते.
ट्रेलरचा ब्रेकफेल झाला असल्याची सुचना देण्यात आली. या सुचनांचे पालन झाले अन ट्रेलर काही अंतरावर जाऊन थांबला. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.