ETV Bharat / city

'दोन तासात तिढा सुटेल, गडकरींना मध्यस्थीसाठी बोलवा' - किशोर तिवारी यांचे मोहन भागवत यांना पत्र

अमित शाह यांच्यामुळेच हा गुंता वाढला आहे. त्यामुळे भाजपने साईडलाईन केलेले नितीन गडकरी यांना मध्यस्थीसाठी बोलावले. ते दोन तासात हा तिढा सोडवतील, असे पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांना लिहिले आहे.

किशोर तिवारी
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:10 PM IST

पुणे - राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होण्याचे कारणच नसताना भाजप गुंता वाढवत असून, अमित शाह यांच्यामुळेच हा गुंता वाढला आहे. भाजपने बाजूला केलेल्या नितीन गडकरी यांना मध्यस्थीसाठी बोलवले तर, ते 2 तासात हा तिढा सोडवतील, असे पत्र शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांना लिहिले आहे.

किशोर तिवारी यांच्यासोबत बातचीत केली आहे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...

हेही वाचा - राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राज्यपालांची भूमिका ठरते महत्त्वाची

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत. सत्ता संघर्षात नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी, अमित शाहांच्या एकाधिकारशाहीमुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे, संजय राऊत जे बोलतात ते खरे आहे. सेनेला दिलेला शब्द भाजपने पाळावा, असे किशोर तिवारी यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री, महायुती करणार सत्ता स्थापन'

Intro:अमित शहा यांना बाजूला करून नितीन गडकरी याना मध्यस्थी साठी आणा किशोर तिवारीचे आरएसएस ला पत्रBody:mh_pun_02_kishor_tiwari_121_tictak_7201348

Anchor
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होण्याचे कारणच नसताना भाजप गुंता वाढवत असून अमित शहा यांच्यामुळेच हा गुंता वाढला आहे त्यामुळे भाजपने साईड लाईन केलेले नितीन गडकरी यांना मध्यस्थीसाठी बोलावले तर ते 2 तासात हा तिढा सोडवतील असे पत्र शिवसेनेचे नेते आणि यशवंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांना लिहिले आहे
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, तेच त्या पदासाठी लायक आहेत, सत्तासंघर्षात नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी,अमित शहांच्या एकाधिकारशाही मुळे युतीत तिढा निर्माण झालाय, संजय राऊत जे बोलतायत ते खरंय, सेनेला दिलेला शब्द भाजपने पाळावा असे किशोर तिवारी यांचे म्हणणे आहे त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी

Byte किशोर तिवारी, नेते शिवसेनाConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.