पुणे - पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथे रविवारी एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या युवतीच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीच्यावतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करा.. भाजप महिला आघाडीतर्फे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन - पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करा
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथे रविवारी एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.
![पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी करा.. भाजप महिला आघाडीतर्फे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन Investigate Pooja Chavan's suicide case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10571038-433-10571038-1612953702929.jpg?imwidth=3840)