पुणे - 17 डिसेंबरला वारंगणावरील अत्याचार निर्मूलन दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणारे महिला (Transgender Community) हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.पुणे शहरातील बुधवार पेठ तर राज्यातील सर्वात मोठी वेश्या व्यवसाय करणारी वस्ती म्हणून ओळखली जाते. याच वेळेस या महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होणारी धावपळ, दिवस रात्र या महिलांना होणार त्रास हा खरंच कमी झालेला आहे का ? असा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. या महिलांच्या उपजीविकेच्या साधनांचे गुन्हेगारीकरण होण हे सगळ्यात मोठी हिंसा असून याला या महिला आजही बळी पळत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याची खंत सहेली संस्थेच्या (Saheli NGO) अध्यक्षा तेजस्वी सेवेकरी यांनी व्यक्त केली आहे.
Violence Against Sex Workers Pune : या महिलांना समाजाने नाकारणे हीच सर्वात मोठी हिंसा - Crime Against Women in Pune
वेश्यांवर ( Budhawar Peth Women In Pune ) होणारा हिंसाचार विरोधात 17 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल डे अगेन्स सेक्स वर्कर ( Violence Against Sex Workers Day Pune ) पाळला जातो. मात्र, अशा वेळेस महिलांवर होणारा अत्याचार कमी झाला आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे.