ETV Bharat / city

पुढचे पाच दिवस पावसाचे, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

पुणे वेध शाळेने राज्यासह गोव्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पुढील ५ दिवसात पडेल असा इशारा दिला आहे.

पुढील ५ दिवसात राज्यात अतिवृष्टीचा इशारा
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:45 PM IST

Updated : Sep 4, 2019, 9:59 PM IST

पुणे - राज्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह गोव्यात पुढील पाच दिवस जोरात पाऊस पडणार आहे. तर, राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात बुधवारी आणि आणि गुरुवारी चांगला पाऊस पडेल. मराठवाड्यात ही पुढील 48 तास चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सहा ते आठ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाचे तीन दिवस पाऊस पडेल. मराठवाड्यात पुढील 48 तास चांगला पाऊस पडेल. सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात विदर्भाचे पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मराठवाड्यात सहा, सात, आठ तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडे

पुढील ५ दिवसात राज्यात अतिवृष्टीचा इशारा

हेही वाचा - पुन्हा मुंबईची तुंबई; दादर,वडाळा, नायगाव परिसरात पाणीच पाणी

पुणे जिल्ह्यात बुधवार पासून घाटमाथ्यावर जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बुधवारी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर कोकण गोवा आणि मुंबई जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस पडेल. इथ २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल. मुंबईत गुरुवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गुरुवारी मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे ,पालघर ,रायगड जिल्हा बुधवारी जोरदार पाऊस पडेल. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग पुढील पाच दिवस पाऊस पडेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - विरार ते वसई रेल्वे रुळावर पाणी; लोकल सेवा बंद

मुंबईत काही ठिकाणी मुंबई अतिवृष्टी होईल. रायगड पालघर ठाण्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल. तर पूण्यात शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर पुण्याच्या घाटमाथ्यावर बुधवारी आणि गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:​(byte whatsapp)
राज्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. कोकण गोव्यात पुढील पाच दिवस जोरात पाऊस पडणार आहे. तर राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचााा अंदाज आहे. तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात, पुणे नाशिक कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा देण्यात आलाय.

राज्यात बुधवारी आणि आणि गुरुवारी चांगला पाऊस पडेल. तर मराठवाड्यात ही पुढील 48 तास चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सहा ते आठ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
तर सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाचे पुढील तीन दिवस पाऊस पडेल. Body:मराठवाड्यातील पुढील 48 तास चांगला पाऊस पडेल राज्यात आज आणि उद्या चांगला पाऊस पडेल विसरत पाऊस पडेल, सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात विदर्भाचे पुढील तीन दिवस पाऊस पडेल मराठवाड्यात सहा सात आठ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल

तर पुणे जिल्ह्यात बुधवारी पासून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा पाऊस पडेल. विशेष करून घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बुधवारी जोरदार पावसाचा इशारा आहे. तरसपाट भागवती मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Conclusion:तर कोकण गोवा आणि मुंबई जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस पडेल. इथ ट्वेंटी सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल तर मुंबईत गुरुवारी ही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गुरुवारी मुंबईत चेतवणी असेल ठाणे ,पालघर ,रायगड जिल्हा बुधवारी जोरदार पाऊस पडेल. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग पुढील पाच दिवस पाऊस पडेल . इथ काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय

त्याचबरोबर मुंबईत काही ठिकाणी मुंबई जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होईल. रायगड पालघर ठाणे काही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. वीस सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल.
तर पूण्यात शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर पुण्याच्या घाटमाथ्यावर बुधवारी आणि गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Last Updated : Sep 4, 2019, 9:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.