ETV Bharat / city

बालेवाडी दसरा चौकातील दुकानाला लागली आग; आगीत जवळची 6 ते 7 दुकाने जळून खाक - five to six shop are burnt in fire

आग लागलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरला जायचा. लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

fire broke out in balewadi dasara avenue
बालेवाडी दसरा चौकातील दुकानाला लागली आग; आगीत जवळची 6 ते 7 दुकाने जळून खाक
author img

By

Published : Apr 11, 2020, 8:11 AM IST

Updated : Apr 11, 2020, 2:06 PM IST

पुणे- पुण्यातील बालेवाडी येथील दसरा चौक येथे रात्री सव्वानऊ वाजता एका दुकानात अचानक लाग लागल्याची घटना घडली. या आगीत 6 ते 7 दुकाने जळून खाक झाली आहे. या आगीत जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

बालेवाडी दसरा चौकातील दुकानाला लागली आग; आगीत जवळची 6 ते 7 दुकाने जळून खाक

आग लागलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरला जायचा. लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद असल्याने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या झाल्याने आग आटोक्यात आली.

आगीत 4 ते 5 सिलींडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी रोज भाजी खरेदी साठी नागरिक येत असत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सर्व दुकाने बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

Last Updated : Apr 11, 2020, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.