पुणे - जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने हडपसर येथील तुपे नाट्यगृहात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या लसीकरण केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना गाडीत बसूनच लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचे पुण्यातील पहिलेच लसीकरण केंद्र आहे.
पुण्यात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र .. ज्येष्ठ नागरिक अन् दिव्यांग व्यक्तींना गाडीत बसून लस - पुणे लसीकरण
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने हडपसर येथील तुपे नाट्यगृहात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
![पुण्यात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र .. ज्येष्ठ नागरिक अन् दिव्यांग व्यक्तींना गाडीत बसून लस Drive in Vaccination Center in Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12063111-525-12063111-1623160489194.jpg?imwidth=3840)