ETV Bharat / city

Prakash Ambedkar : मुस्लीम संघटनांवर टाकलेल्या छाप्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडा, प्रकाश आंबेडकरांची मागणी - Ad Prakash Ambedkar

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात ( Raids on Muslim organizations in Maharashtra ) विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर ( Muslim organizations ) काल धाडी ( Raids on Muslim organizations ) टाकल्या.त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Sep 23, 2022, 1:02 PM IST

पुणे - आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात ( Raids on Muslim organizations in Maharashtra ) देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर ( Muslim organizations ) काल धाडी ( Raids on Muslim organizations ) टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते. असेही त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.