ETV Bharat / city

Devappa Jamdar Officiating at Crematorium स्मशानात 40 वर्षांहून अधिक काळ सेवा देण्याचे काम करणारे 80 वर्षीय देवाप्पा जमादार, आता देणार ऑनलाईन सेवा

देवाप्पा जमादार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील केगावचे Devappa Jamadar Hails From Kegaon in Solapur असून, ते कामाच्या शोधात आधी मुंबई व नंतर 1980 मध्ये चिंचवड येथे स्थायिक झाले. त्यांच्या घराच्या समोर एक स्मशानभूमी होती. तेव्हा ते तेथे सेवाभावाने मदत करायला जात Devappa Jamdar Officiating at Crematorium असत. कालांतराने लोक त्यांना स्वतःहून बोलवायला लागले आणि पाहता पाहता Grandfather Devappa Jamadar Performed Last Rites of Lakhs शहरात ज्याला वाटेल ते जमादार यांना बोलवत Funerals Given to Millions of People असत. आजपर्यंत जमादार यांनी लाखो लोकांचे मग तो कोणत्याही धर्माचं असो त्यांचे अंत्यसंस्कार केले Grandfather Cremated Millions of Dead So Far आहेत.

author img

By

Published : Aug 28, 2022, 12:44 PM IST

Devappa Jamadar Hails From Kegaon in Solapur
देवाप्पा जमादार

पुणे जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे, हे अटळ सत्य आहे. आप्तस्वकीय, जिवलगांच्या जाण्याने माणसाचे मन अगदी सैरभैर होते. अशा प्रसंगी कोणाचा तरी मदतीचा हात हवा असतो. एकीकडे आपल्याला त्या दुःखातून सावरायचेसुद्धा असते, अन् दुसरीकडे आपल्या आप्तेष्टांना मोक्ष मिळवून देण्यासाठी अंत्यसंस्काराची सर्व तयारीही करायची असते. मात्र, अशावेळी नातेवाईक, मित्रमंडळी हे काही ठिकाणी मदतीला येतात. पण, काही ठिकाणी कोणच येत नाही. पण, असे असले तरी पुणे जिल्ह्यातील एक 80 वर्षीय आजोबा 80 Year Old Grandfather From Pune District हे गेल्या 40 वर्षांपासून अशा लोकांच्या मदतीला धावून येत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो मृतांवर अंत्यसंस्कार केले Grandfather Cremated Millions of Dead So Far आहेत.

देवाप्पा जमादार हे मूळचे सोलापूरमधील केगावमधील देवाप्पा जमादार हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील केगावचे Devappa Jamadar Hails From Kegaon in Solapur असून, ते कामाच्या शोधात आधी मुंबई व नंतर 1980 मध्ये चिंचवड येथे स्थायिक झाले. सुरवातीला वॉचमन म्हणून त्यांनी काम केले. तेव्हा घराच्या समोर एक स्मशानभूमी होती. तेव्हा ते तेथे सेवाभावाने मदत करायला जात असत. कालांतराने लोक त्यांना स्वतःहून बोलवायला लागले आणि पाहता पाहता शहरात ज्याला वाटेल ते जमादार यांना बोलवत असत. आजपर्यंत जमादार यांनी लाखो लोकांचे मग तो कोणत्याही धर्माचं असो त्यांचे अंत्यसंस्कार केले आहे.

स्मशानात 40 वर्षांहून अधिक सेवा करणारे 80 वर्षीय देवाप्पा जमादार

मनुष्याची शेवटची सेवा केल्याने महापुण्य मनुष्याची शेवटची सेवा केल्याने महापुण्य मिळते, ही भावना ठेवून देवाप्पा यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून ही सेवा सुरू केली आणि हे काम करीत करीत देवाप्पा यांनी 1995 नंतर अंत्यसंस्कारांचे सामान विकण्यास सुरुवात केली. असे असले तरी वडील सेवावृत्तीने लोकांना मदत करीत असतात. आजही वयाची 80 वर्षे ओलांडली असली तरी ते त्याच पद्धतीने लोकांच्या मदतीला जातात.

शहरात न्युक्लियर फॅमिली सिस्टीम त्यामुळे सेवा देण्याचा प्रयत्न आज पुण्याचा विस्तार वाढला आहे. पुण्याबाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. आता न्युक्लियर फॅमिली सिस्टीम झाली आहे. आणि नोकरीनिमित्त लोकं शहरात स्थायिक झाले आहेत. यामुळे जेव्हा एखादी अनपेक्षित मृत्यूची घटना घरात घडते, तेव्हा त्या कुटुंबाला काय करायचे हे समजत नाही. अशावेळी तिरडीपासून स्मशानभूमीतील पासपर्यंत आणि अस्थिविसर्जनापासून चौदाव्या दिवसापर्यंत ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. काहीच्या घरी तर खांदे द्यायलाही व्यक्ती नसतात. याची दखल घेऊन त्यांच्या मुलाने मोक्षप्राप्तीच्या माध्यमातून सर्व सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

देवाप्पा यांची पुढील पिढी या कार्यात सहभागी मात्र यासाठी कोणकोणत्या वस्तू आवश्यक आहेत, त्या कोठे मिळतात, शिवाय पार्थिव एका शहरातून दुसऱ्या शहरात अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असेल तर काय करायचे, असे अनेक प्रश्न उभे राहतात. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड परिसरात सेवावृत्तीने स्मशानात काम करणाऱ्या देवाप्पा जमादार यांच्या पुढच्या पिढीने केला आहे. तो मोक्षप्राप्ती माध्यमातून. या पोर्टलावर ताटी बांधण्यापासून खांदेकरी, लाकडे, पुरोहित, अस्थिविसर्जन असे सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

वेबसाईटद्वारे हे काम चालू सर्व गोष्टी या वेबसाईटवर तुम्हाला काडीपेटीपासून ब्लेड, नाव्ही, अ‍ॅम्ब्युल्यन्स आदी सर्व गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत. शिवाय दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन, त्यानंतर दहावा, तेरावा, सर्व प्रकारच्या शांती आदी विधी या मोक्षप्राप्तीतर्फे करून दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा MLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.