ETV Bharat / city

Children Vaccination in Pune : पुण्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण; तांत्रिक त्रुटीमुळे पहिल्या दिवशी संथगती - Children Vaccination in Pune

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी कोव्हिन ॲपमध्ये तांत्रिक (Cowin app issue ) बिघाड झाल्याने समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, दुपारी दोननंतर या लसीकरणाला सुरळीत सुरुवात झाली. 12 ते 14 वयाच्या मुलांसाठी कॉर्बोवॅक्स लस ( carbowax vaccine in Pune ) दिली जात आहे. सकाळी पोर्टेल अपडेट न झाल्याने दुपारनंतर लसीकरण ( Slow vaccination in Pune ) सुरू झाले होते.

लसीकरणाची स्थिती
लसीकरणाची स्थिती
author img

By

Published : Mar 17, 2022, 7:10 PM IST

पुणे- कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 12 ते 14 वर्ष वयोगटातील ( Vaccination for children in Pune ) मुलांना बुधवारपासून लस देण्यास सुरुवात करण्यात येणार होती. मात्र पोर्टल अपडेट न झाल्याने बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरण होऊ शकलेले ( first day of childrens vaccination in Pune ) नव्हते.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी कोव्हिन ॲपमध्ये तांत्रिक ( Cowin app issue ) बिघाड झाल्याने समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, दुपारी दोननंतर या लसीकरणाला सुरळीत सुरुवात झाली. 12 ते 14 वयाच्या मुलांसाठी कॉर्बोवॅक्स लस ( carbowax vaccine in Pune ) दिली जात आहे.

पहिल्या दिवशी फक्त ६० मुलांचे लसीकरण
पुण्यात मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 12 ते 14 वयोगटातील लसीकरण अतिशय संथगतीने झालेले पाहायला मिळाले. या वयोगटातील पहिल्या दिवशी फक्त 60 मुलांनी लस घेतली आहे. सकाळी पोर्टेल अपडेट न झाल्याने दुपारनंतर लसीकरण ( Slow vaccination in Pune ) सुरू झाले होते.

हेही वाचा-Young MLA Meet Sharad Pawar : महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

शहरात 12 ते 14 वयोगटातील इतकी मुले आहेत पात्र
पुणे शहरात एकूण लोकसंख्येच्या 3.71 टक्के वयोगटातील मुलांची संख्या ही 12 ते 14 वयोगटाची आहे. त्यांचे लसीकरण होणार आहे. 12 ते 14 वयोगटात जवळपास १ लाख ४० हजार मुलांचे लसीकरण होणार आहे. यात पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे.

हेही वाचा-Nana Patekar On The Kashmir Files : गट पडणे साहजिकच, पण तेढ निर्माण करणे चुकीचे - नाना पाटेकर

पुण्यात इतक्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध
12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी पुण्यात महानगर पालिकेतर्फे एकूण 30 लसीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. त्यात पुणे महापालिकेतर्फे प्रत्येक लसीकरण केंद्राला दीडशे लसीचे डोस देण्यात येणार आहेत. भविष्यात प्रत्येक केंद्राला लसीकरणाचे हे डोस वाढवून मिळणार आहेत. त्यासाठी पुणे महानगरपालिका पूर्ण तयारी करत असल्याची माहिती महानगरपालिकेचे मुख्य लसीकरण अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

हेही वाचा-Holi Rangoli 2022 : रंगपंचमीत डोळ्यांची अशी 'घ्या' काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.