ETV Bharat / city

Balasaheb Thorat Visited Dagdusheth Ganapati : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात सहकुटुंब दगडूशेठ हलवाईच्या चरणी

author img

By

Published : Sep 7, 2022, 12:23 PM IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात Congress Legislature Party Leader Balasaheb Thorat यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं Balasaheb Thorat took darshan of Dagdusheth Halwai Ganapati दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.

Balasaheb Thorat Visited Dagdusheth Ganapati
थोरात सहकुटुंब दगडूशेठ हलवाईच्या चरणी

पुणे - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात Congress Legislature Party Leader Balasaheb Thorat यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन Balasaheb Thorat took darshan of Dagdusheth Halwai Ganapati घेतलं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Pune दर्शनासाठी मी आलो होतो, कोरोनाच २ वर्षाचं संकटामुळे आपण मागील २ वर्ष गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, चैत्यनाने गणेशोत्सव साजरा Celebrating Ganeshotsav in Pune केला जात आहे, या कालखंडामध्ये जीवनातल्या व्यथा असल्या, काळजी असली, दुःख असलं हे सर्व विसरून गणपतीची आराधना करतात लोक, श्रींची आराधना करतात आणि पुढच्या सौख्य करता प्रार्थना करतात.

थोरात सहकुटुंब दगडूशेठ हलवाईच्या चरणी

श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या चरणी प्रार्थना - सर्व समाजाच्या देशाच्या सौख्यकरता प्रार्थना करण्याची कालखंड आहे असं म्हणल तरी वावग ठरत नाही. ४० वर्षापेक्षा जास्त काळ सहकुटुंब मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला येत असतो, प्रार्थना करतो, आशीर्वाद घेतो आणि माझ्या जीवनात माझ्या कुटुंबाच्या जीवनात हे आशीर्वाद खूप उपयोगी येतात अस माझं पक्क मत आहे. बाप्पाकडे मागणी हीच आहे की, सध्या समाजामध्ये जी दुही होतेय भेद निर्माण होत आहेत यामधून देशांमध्ये अस्थिरतेच वातावरण, दूषित वातावरण निर्माण होतात आपल्याला दिसत आहे ते दूर करावं, संपूर्ण समाज ही देशाची विविधता एक व्हावी आणि ती देशाची ताकद बनावी ही प्रार्थना केलीच आहे. त्यासोबत वाढती बेरोजगारीचा विषय आहे. कुठंतरी हे सगळं दुःख आहे. ते दूर व्हावेत आणि एक समृद्ध वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं याकरिता मी प्रार्थना केली.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेवर 27 सप्टेंबरला पुढील सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.