ETV Bharat / city

Chandrakant Patil : किरीट सोमैयांवर भ्याड हल्ला, भाजप स्वस्थ बसणार नाही - चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil on kirit somaiya

भाजप नेते किरीट सोमैया ( Chandrakant Patil on attack on kirit somaiya in mumbai) यांच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला ( Shivsena attack on kirit somaiya in mumbai ) करण्यात आला. यात ते जखमी झाले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आघाडी सरकारवर आक्रमक झाले असून. सरकारच्या निषेधार्थ भाजप 24 एप्रिलला राज्यभर आंदोलन करेल, अशी माहिती पाटील ( Chandrakant Patil news pune ) यांनी दिली.

Chandrakant Patil on attack on kirit somaiya
किरीट सोमैया हल्ला चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 24, 2022, 8:40 AM IST

पुणे - भाजप नेते किरीट सोमैया ( Chandrakant Patil on attack on kirit somaiya in mumbai) यांच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला ( Shivsena attack on kirit somaiya in mumbai ) करण्यात आला. यात ते जखमी झाले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil news pune ) हे आघाडी सरकारवर आक्रमक झाले असून. सरकारच्या निषेधार्थ भाजप 24 एप्रिलला राज्यभर आंदोलन करेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Bail Or Jail To Ranas : राणा दाम्पत्याला उद्या जामीन की तुरुंगवास? काय सांगतो कलम १५३ (अ), जाणून घ्या सविस्तर

किरीट सोमैया यांच्यावर जो हल्ला झाला तो पोलीस स्टेशनच्या समोर झाला आहे. आता हे सरकार पोलिसांच्या साक्षीने हल्ले करत आहे का ? पश्चिम बंगालसारखी परिस्थिती राज्यात तयार करायची आहे का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्याआधी भाजपाच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली व हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले. अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणणार होते, त्यांच्या मुंबईतील घराबाहेर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करते. राज्यात हुकुमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पूर्ण बिघडली आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

राज्यात वीज खरेदीत कमिशन मिळावे यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे, लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असून शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते. पण आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचे कृत्रिम संकट आणले आहे. भाजपा हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत आहोत, अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - Chandrakant Patil Criticized Shivsena : 'राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत', चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.