ETV Bharat / city

पुण्यात राष्ट्रवादी आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट.. अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध - ब्राम्हण महासंघ आंदोलन पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ( Brahmin Federation pune news ) विधानावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघ ( Brahmin Federation protest against amol mitkari ) हा मोठा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांच्या विधानाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाने ( Brahmin Federation protest pune ) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.

Brahmin Federation pune news
ब्राम्हण महासंघ आंदोलन पुणे
author img

By

Published : Apr 21, 2022, 2:28 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ( Brahmin Federation pune news ) विधानावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघ ( Brahmin Federation protest against amol mitkari ) हा मोठा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांच्या विधानाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाने ( Brahmin Federation protest pune ) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जात शांती पाठ आणि पारंपरिक वेषात मंत्रघोष करण्याचा प्रयत्न केला.

माहिती देताना हिंदू महासंघाचे दवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते

हेही वाचा - ATM blown up in Chikhali : पिंपरी - चिंचवडमध्ये जिलेटीन कांड्यांचा स्फोट घडवून एटीएम उडवले

या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. ब्राह्मण महासंघाच्या वतीने अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान मोठी झटापट - या आंदोलनादरम्यान दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट देखील पाहायला मिळाली. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमच्या शहराच्या पक्ष कार्यालयात आलात म्हणून तुमचे स्वागत, असे म्हणत आंदोलनकर्त्याना पुष्पगुच्छ देण्याचा देखील प्रयत्न केला.

हेही वाचा - Asim Sarode on loudspeaker: धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवणे शक्य आहे का? कायदा काय सांगतो, वाचा सविस्तर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.