ETV Bharat / city

Ganesh Chaturthi संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाची जनजागृती, कुर्णावत राक्षसाच्या वधाचा देखावा - slaying a demon decoration

पुण्यातील कोथरूड भागात संयुक्त भेलके नगर मित्र मंडळ ट्रस्ट यावर्षी 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 47 वर्षांमध्ये मंडळाकडून वेगवेगळे देखावे आजपर्यंत सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अक्कलकोट स्वामी, अशी अनेक देखावे या भागामध्ये या मंडळाकडून दाखवण्यात आलेले Ganeshotsav 2022 आहेत.

Ganesh Chaturthi
गणेश चतुर्थी
author img

By

Published : Aug 26, 2022, 12:25 PM IST

Updated : Aug 26, 2022, 1:56 PM IST

पुणे 31 ऑगस्टला देशभरात गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2022 साजरी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान Ganeshotsav 2022 गणपती मंडळांत गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. पुण्यातील कोथरूड भागात संयुक्त भेलके नगर मित्र मंडळ ट्रस्ट यावर्षी 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 47 वर्षांमध्ये मंडळाकडून वेगवेगळे देखावे आजपर्यंत सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अक्कलकोट स्वामी, अशी अनेक देखावे या भागामध्ये या मंडळाकडून दाखवण्यात आलेले आहेत. यंदा कुर्णावत राक्षसाच्या वधाचा देखावा सादर करण्यात आला slaying a demon decoration आहे.

उमेश भेलके अध्यक्ष

रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक भान म्हणून या मंडळाकडून 26, 11चा हल्ला झाल्यापासून दरवर्षी या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिर blood donation camp करण्यात येते. सलग तेरा वर्षे झाले हे शिबिर या मंडळाकडून भरवण्यात येते आणि त्याला चांगला प्रतिसाद ही मिळतो.

कोरोना काळानंतर गणेशोत्सव Ganeshotsav after Corona period कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे. लोकप्रतिनीधी साथ देतात लोक यावेळेस विचारतात यावर्षी काय देखावा यावर्षी कसा उत्सव आहे. त्यामुळे मंडळांना काम करण्याची एक प्रेरणा मिळते असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश भेलके यांनी सांगितले आहे.

हेही वाचा Shani Amavasya 2022 14 वर्षांनंतर भाद्रपदातील शनि अमावस्येचा दुर्मिळ योगायोग

Last Updated : Aug 26, 2022, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.