ETV Bharat / city

Dussehra 2022 : यंदा विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर दुचाकी खरेदीसाठी 50 टक्के वाढ - Dussehra Festival at pune

Dussehra Festival 2022: साडेतीन मूहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या Dussehra Festival 2022 पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या 2 वर्ष सर्वच सण उत्सव निर्बंधामध्ये साजरे करावे लागले होते. त्यामुळे वाहन खरेदीला देखील ब्रेक लागलं होत. पण यंदा सर्वच निर्बंधमुक्त झाल असल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल 50 टक्के एवढी वाहन खरेदीत वाढ झाली आहे.

Dussehra Festival 2022
Dussehra Festival 2022
author img

By

Published : Oct 4, 2022, 5:38 PM IST

पुणे: साडेतीन मूहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या Dussehra Festival 2022 पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या 2 वर्ष सर्वच सण उत्सव निर्बंधामध्ये साजरे करावे लागले होते. त्यामुळे वाहन खरेदीला देखील ब्रेक लागलं होत. पण यंदा सर्वच निर्बंधमुक्त झाल असल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल 50 टक्के एवढी वाहन खरेदीत वाढ झाली आहे.

यंदा विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर दुचाकी खरेदीला 50 टक्के एवढी वाढ

वाहन विक्रीवर त्याचा परिणाम दसरा, गुढीपाडवा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षय तृतीया Padwa of Diwali and Akshaya Tritiya या साडेतीन मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. मात्र, गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांच्या विक्रीत घट झाली होती. त्यामुळे यंदा मंदीची समस्या भेडसावत असतानाही वाहन विक्रीवर त्याचा परिणाम न झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण atmosphere of excitement in market आहे. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीसाठी पन्नास टक्के एवढी वाढ झाली असल्याचे शोरूम चालक हरी ओम यांनी सांगितले आहे.

आर्थिक फटका बसला गेल्या 2 वर्ष सर्वानाच आर्थिक फटका बसला होता. आम्हालाही याचा फटका मोठा बसला होता, पण यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या 6 ही शोरूममध्ये 350 वाहनांची बुकिंग झाली, असल्याचे देखील यावेळी हरी ओम यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.