ETV Bharat / city

बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली - leopard attack 11 goats and sheep

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील बेंदरवस्ती येथे बिबट्याने चासकर यांच्या गोठ्यावर केलेल्या हल्ल्यात ११ शेळ्या व मेढ्यांचा मृत्यू झाला. या चासकर यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.

11-goats-and-sheep-killed-in-leopard-attack
बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू
author img

By

Published : Dec 24, 2019, 10:00 PM IST

पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुगे पडवळ येथील बेंदवस्ती येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अनिल चांगदेव चासकर यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५ शेळ्या ६ लहान बकऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात चासकर यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.

बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू

चासकर हे शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळ्या, मेंढ्या पालन करतात, त्यांच्या गोठ्यात 50 शेळ्या होत्या. गोठ्यावर बिबट्याने अचानक हल्ला करुन ११ शेळ्या बकऱ्यांना ठार केले. या घटनेनंतर दुपारच्या सुमारास वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:Anc_ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळूगे पडवळ येथील बेंदवस्ती इथे डोंगराच्या पायथ्यासाठी असलेल्या अनिल चांगदेव चासकर यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्यात 5 शेळ्या व 6 लहान बकरे ठार झाली आहेत.या हल्ल्यात चासकर यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे

चासकर हे शेतीला जोडव्यवसाय म्हणुन शेळ्या मेंढ्या पालन करत असतात त्यांच्या गोठ्यात 50 शेळ्या असताना बिबट्याने आज अचानक हल्ला केला यामध्ये ११ शेळ्या बकरांना बिबट्याने ठार केले

दरम्यान दुपारनंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे मात्र बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभागाने बिबटयाला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.