ETV Bharat / city

New Darbar Hall at Goa Raj Bhavan : गोव्यातील नव्या दरबार हॉलमध्ये नव्या सरकारचा शपथविधी? - गोवा सरकार शपथविधी नवीन दरबार हॉल

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी शुक्रवारी गोवा राजभवन (Goa Raj bhawan) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या 700 आसन क्षमतेच्या नव्या राजदरबार हॉलचे उद्घाटन (inaugurates New Darbar Hall) केले आहे. या नव्या हॉलमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

New Darbar Hall
नवीन दरबार हॉल उद्घाटन
author img

By

Published : Mar 4, 2022, 10:27 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:17 PM IST

पणजी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी शुक्रवारी गोवा राजभवन (Goa Raj bhawan) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या 700 आसन क्षमतेच्या नव्या राजदरबार हॉलचे उद्घाटन (inaugurates New Darbar Hall) केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक निकाल आणि शपथविधी सोहळा लक्षात घेऊन हा उद्घाटन सोहळा महत्वाचा मानला जात आहे. येत्या दहा मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

ही आहेत या दरबार हॉलची वैशिष्ट्ये-

एकूण 18 करोड खर्च करून हा नवीन हॉल बांधण्यात आला

एकाचवेळी 600 ते 700 जणांची आसनव्यवस्था

पारदर्शक भिंती आणि रुंद व्हरांड्यासह ही इमारत गोव्याच्या वास्तुकलेचे प्रतिबिंब

महत्वाच्या कार्यक्रमावेळी माध्यमांसाठी दोन विशेष गॅलरी

संपूर्ण वातानुकूलित सभागृह

व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला भव्य एलईडी स्क्रीन, जेणेकरून नागरिकांना कार्यक्रम दुरून देखील पाहता येईल.

राज्य शासन व राजभवनच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी हा भव्य राजदरबार हॉल उपयोगात येणार आहे.

येत्या 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवीन सरकारचा शपथविधी याच हॉलमध्ये संपन्न होणार आहे.

Last Updated : Mar 15, 2022, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.